महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्��ाचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्��ीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्��ाकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा ��ेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra @DrSEShinde @mieknathshinde @mpsc_office
मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही ति��डेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिराती�� परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ��नलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त ���ागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात��पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
कालपरवा ब्राम्हणांनी फुले या अगामी चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केले घोषणा काय दिल्या .?
श्रीराम की जय नायतर परशुराम की जय ✅
छ.शिवाजी महाराज की जय नायतर श्रीमंत बाजीराव पेशवे की जय ✅
हिंदू धर्म की जय नायतर ब्राम्हण सम��ज की जय ✅
ह्यांना राम,हिंदू व छ.शिवाजी महाराज फक्त राजकरणासाठी व फायद्यापुरते लागतात काम झालं की परत आपल्या जातीवर येवुन परशुराम जिंदाबाद..!
#महात्मा_फुले #phulemovie #पीठमांगे
मिटतयं का? मारहाणीचे फोटो पहा आणि सांगा पटतंय का?
लाज वाटली पाहिजे होती बावनकुळेना...
मिटवायला निघाले होते. हे फोटो पाहून पश्चाताप होतोय की नाही?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ संतोष देशमुख कुटुंबीयांची माफी मागावी.
@cbawankule
खंडणीखोर खुनी वाल्मिक कराड गँगचे CCTV समोर आल्यावर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येत आकाचा संबंध स्पष्ट- @SureshDhasBJP सुरेश धस यांचा हल्लाबोल
अजुनही खूप खून झाले आहेत त्यात देखील आकाची चौकशी करण्याचे संकेत
धस अण्णा on fire 🔥
#बीड#Beed#मस्साजोग ⚖️
#JusticeForSantoshDeshmukh
#महावितरण भरतीत घोटाळा झाल्याचा संशय आहे. या पदभरतीत अनेक नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत.
सर्वसामान्यपणे आधी सर्व उमेदवारांना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात येतात परंतु महावितरणच्या भरतीत सरळ निवड यादी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे उमेदवारांना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात आलेले नव्हते. #Normalisation आधी आणि नंतर किती गुण देण्यात आले याबद्दल सुद्धा स्पष्टता देण्यात आलेली नाही. यासोबतच उमेदवारांनी पुढील प्रश्न मांडले आहेत :
१. अ��ियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली काही विद्यार्थ्यांना १०% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाटण्यात आली
२. याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही
३. सदर गुण कोणकोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही
४. वेटिंग लिस्ट देण्यात आली नाही.
उमेदवारांनी नाराजी आणि शंका व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याद्या जाहीर करण्यात आल्या. दिनांक २१ जानेवारी पासून कागदपत्र पडताळणीचा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे.
या भरती प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या #MSEDCL अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ऊर्जा विभाग सध्या फडणीवीसांकडे असल्याने, उमेदवारांच्या सर्व मागण्यांबाबत ऊर्जा विभागाने सकारात्मक विचार करावा. महावितरण पदभरतीबाबत शासनाने लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावी ही आमची नम्र विनंती.
@MSEDCL @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @PatilKailasB @Awhadspeaks @supriya_sule @MahaChiefSec .
देवेंद्र फडणवीसांनी कमी जागांची जाहिरात काढून MPSC उमेदवारांचा विश्वासघात केला आहे. आश्चर्य म्हणजे तरीही भाजप ट्विट करून याचं श्रेय घेत आहे.
MPSC गट-ब : ४८० आणि गट-क १३३३ फक्त इतक्याशा तोकड्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करून लाखो उमेदवारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks@AUThackeray@AbhiPawarBJP@VijayWadettiwar .
🔶🔶🔶🔶
@BJP4Maharashtra
🔶ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट tweet करून अभिमानाने सांगताय ????
कसला शब्द पाळला देवाभाऊनी ????
अडथळा न येण्यासाठी प्रयत्नशील????
🔶 उलट सरकारने विशेषतः गृहखात्याने वेळेवर मागणीपत्रक पाठवले नाही म्हण���न जाहिरातीला तब्बल 9 महिने उशीर झालाय
👉 देवाभाऊनी अगोदर 441 PSI मागणीपत्रक पाठवले होते.
त्यानंतर त्या जागा कमी करून त्याला
216 केल्या.
441 PSI ला कमी करून 216 केल्या व मुलांना जोमाने अभ्यास करा म्हणताय ???
हास्यास्पद आहे हे सगळं.
👉 देवाभाऊंमुळे #MPSC ला वेळेवर परीक्षा घेता आली नाही.
हे कोण सांगणार??
यात गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
हजारो विद्यार्थी age bar झाल्यामुळे त्यांना परीक्षेचा form भरता येत नाही.
ह्याला जबाबदार देवाभाऊ आहेत हे विसरू नका.
🔶 इथून पुढे गोरगरीब घरच्या मुलांच्या बाबतीत राजकारण व श्रेयवाद करू नका.
पूर्ण माहिती घेऊन tweet करत जा.
👉 परीक्षा वेळेवर नाही झाली
9 महिने उशीर झालाय.
आणि ही जाहिरात दरवर्षी येतच असते
त्याचे कसले credit घेताय?
त्यापेक्षा माफीनामा टाका
" आमच्यामुळे जाहिरातीला 9 महिने उशीर झालाय,
व आमच्या देवाभाऊनी इतिहासातील सर्वा�� कमी PSI ची जाहिरात काढली आहे,आम्हाला माफी द्या"
@mieknathshinde
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE
@ssaunik
@mpsc_office
@Drsuvarnas