Use HEADPHONES!🎧
RWR प्रस्तुत करत आहेत.. किल्ले जिंजी!🥳
स्वराज्याचं कुंकू ज्यानं अबाधित राखलं, राजधानी बनून जो औरंग्याच्या उरावर बसला असा किल्ले जिंजी!
एकानं तिघांपर्यत पोहोचवा. धागा बनवत जाऊ.. कारण 'दुर्गनामा' तयार करायचाय!
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी!
https://t.co/6aBoTw8sPR
दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या आसपास खूप गावे आहेत जी ऐतिहासिक अन भौगोलिक दृष्ट्या समृद्ध आहेत..
पर्यटन वा अभ्यासू दृष्टी वा विकासाच्या दृष्टीने असो,
रायगड, छत्र�� निजामपूर, वारंगी, वाघेरी, वाळणकुंड ही गावे जर डांबरी रस्त्याने जोडली गेली तर....
अप्रतिम संकल्पना
@RWRane
#महाराष्ट्र
@sarkarmanab63 श्रीमान रायगडावर जाण्यासाठी केवळ महादरवाजा (नाणे दरवाजामार्गे) हा एकच मार्ग आहे. पालखी दरवाजा, मेणा दरवाजा हे बाल���किल्ला परिसरात आहेत. आणि वाघ दरवाजा हा कठीण प्रसंगात निसटून जाण्यासाठी आडवाटेवर तयार केलेला मार्ग आहे.
Use HEADPHONES!🎧
RWR प्रस्तुत करत आहेत.. किल्ले जिंजी!🥳
स्वराज्याचं कुंकू ज्यानं अबाधित राखलं, राजधानी बनून जो औरंग्याच्या उरावर बसला असा किल्ले जिंजी!
एकानं तिघांपर्यत पोहोचवा. धागा बनवत जाऊ.. कारण 'दुर्गनामा' तयार करायचाय!
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी!
https://t.co/6aBoTw8sPR
सुरुवात करताना राजगड सोडून दुसरा विषय असणारच नव्हता.
अन कोणतीही सुरुवात करताना श्रीगणेशाच्या आशीर्वादाने करावी असा थोरामोठ्यांनी सांगितलं आहे..
त्यामुळे युट्युबवर नवीन सफरची सुरुवात दुर्गराज राजगडावरील गणेशाच्या आशीर्वादाने, लवकरच....❤️
https://t.co/jDcztotdQR
#सफर_सह्यगिरीची
पुरातत्व खात्याने उन्हाळ्यात बांधलेली राजगडाची तटबंदी ढासळली...🙂
काय बोलणार...
जर प्रामाणिकपणे काम करता येत नसेल तर दिखाव्यासाठी गडावर बांधकामे करून गडाची दुर्दशा कशासाठी करतात हे लोक...
सगळा भ्रष्ट कारभार..
#राजगड
करियर चांगलं सेट असताना फक्त इतिहासाची आवड, शिवरायांप्रति असलेली श्रद्धा व मराठा इतिहास, गडकिल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी याच उद्देशाने ते करियर सोडून वेगळी वाट पकडणे अन तिथं यशस्वी होणे खूप कमी लोकांना जमते.
@RaneSays भाऊ त्यातीलच एक.
पाठीशी कोणताही #ब्रँड नसताना स्वतःचा नवा ब्रँड उभा करणं हे सोपं नसतं. मुळात एका ब्रँडच्या छत्रछायेखाली असताना त्या सावलीतून बाहेर पडत रखरखत्या उन्हात सावलीसाठी नवं छत्र उभारणं हे किती कठीण असतं हे पाहीलंय. मी बोलतोय @RWRane बद्दल.
🧵
1/18
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १९४६ रोजी म्हणजेच २० जून २०२४ रोजी श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहुर्तावर युट्यूबवर १ लाख सबस्क्रायबर्सचे कुटुंब पुर्ण झाले..
हे यश तुमच्या साथीनं मिळवलं आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम, पाठिंबा कायम असूद्या..♥️
बाकी आई भवानी समर्थ आहे.. जय शिवराय!🙏🏼
छत्रपती शिवराय हा विचार आता खऱ्या अर्थाने मनामनात अन घराघरांत...
श्लोक आणि अर्थासहित....!❤️
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क - 8830466300
@RaneSays@RWRane#छत्रपती_म्हणे
अभिनंदन भाऊ❤️
येत्या गुरुवारी, ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत, आपल्या सर्वांच्या साथीनं दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड येथे ‘छत्रपती म्हणे’ या पुस्तकाचे शिवार्पण होईल..
३ जून रोज��� प्री-बुकिंग सुरू होईल. तसेच ६ जूनपासून सर्व ऑफलाइन व ऑनलाइन माध्यमांवर उपलब्ध होईल.