LIVE | Tune in to this month’s 'Mann Ki Baat' by Hon PM Narendra Modi Ji and listen to his inspiring message to the nation
@narendramodi@mannkibaat#Maharashtra#MannKiBaat
https://t.co/Rv3fPOPqIN
महाराष्ट्रातील नांदेड येथील एका कुटुंबाने आपला आनंद साजरा करण्यासाठी असे एक अनोखे काम केले आहे, जे सध्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनले आहे.
नांदेड येथील बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहते. या कुटुंबाने विचार केला की, जर आपल्याला आनंद वाटायचाच आहे, तर अशी गोष्ट दिली पाहिजे जी कठीण प्रसंगी एखाद्या कुटुंबाचा मोठा आधार बनेल. आपल्या घरातील विवाहाचे औचित्य साधून या कुटुंबाने गावातील सुमारे साडेतीन हजार लोकांसाठी अपघाती विमा संरक्षण (Accident Insurance) मंजूर केले. यामध्ये गावातील प्रत्येक व्यक्तीला एक लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे. - पंतप्रधान @narendramodi जी
#MannKiBaat
"न तस्य रोगो न जरा न मृत्युः प्राप्तस्य योगाग्निमयं शरीरम्"
12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण उल्हासनगर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले.
@RaviDadaChavan#YogaDay#IDY2026#YogaForHealthyAgeing
"आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्।"
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय क्रीडा प्राधिकरण इथं आयोजित विशेष योग कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी प्रितमताई मुंडे, हिनाताई गावित उपस्थित होत्या.
@khadseraksha@DrPritamMunde #YogaDay #IDY2026 #YogaForHealthyAgeing
योग ही केवळ एक परंपरा नाही, तर भारताच्या त्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा विस्तार आहे, जिने संपूर्ण जगाला संतुलित आणि समरस जीवनाचा मार्ग दाखवला आहे.
#YogaDay#IDY2026#YogaForHealthyAgeing
☕️CM Devendra Fadnavis at the 'Chahapan' on the eve of the 'Maharashtra Legislature's Monsoon Session 2026'.
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar and other members of the Legislature were present.
☕️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2026' च्या पूर्वसंध्येला 'चहापान' कार्यक्रम.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि विधिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
☕️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'महाराष्ट्र विधानमंडल मानसून सत्र 2026' की पूर्वसंध्या पर 'चहापान' कार्यक्रम।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार एवं विधानमंडल के अन्य सदस्य उपस्थित थे।
🕔 5.10pm | 21-6-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | संध्या. ५.१० वा. | २१-६-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#Maharashtra #DevendraFadnavis #MonsoonSession
या पावसाळी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देऊन दाखला देण्यात येईल.
इस मानसून सत्र में महिला किसानों को कानूनी दर्जा प्रदान कर प्रमाणपत्र दिया जाएगा।
(पत्रकार परिषद | मुंबई | 21-6-2026)
#Maharashtra#Farmer
मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब :
🕉️ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव 🚩
🛕पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भगवान महादेवाचे भक्तिभावाने दर्शन घेतले आणि शिवचरणी सर्वांच्या सुख, समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली.
🕝 2.30pm | 13-6-2026📍Pune | दु. २.३० वा. | १३-६-२०२६📍पुणे.
#Maharashtra #TeerthKshetra #Pune
Salutations to the visionary and indomitable founder of Hindavi Swarajya, the greatest King Chhatrapati Shivaji Maharaj, on this auspicious occasion of ShivRajyabhishek Din!
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक 'छत्रपती शिवाजी महाराज' यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेक_दिन #छत्रपती_शिवाजी_महाराज #ShivRajyabhishek #ChhatrapatiShivajiMaharaj #Raigad #Maharashtra
My full speech on the major MoU signings in the energy sector, positioning Maharashtra as a leader in sustainable, technology-driven and future-ready development.
(MoU signing and exchange | Mumbai | 19-5-2026)
#Maharashtra#Mumbai#NuclearEnergyAgreement