माजी राज्यसभा खासदार अमर साबळे कडाडले!
उपवर्गीकरणावरून अमित गोरखे यांनी समाजाचा विश्वासघात केला? पाहा सविस्तर व्हिडिओ!
उपवर्गीकरणाच्या राजकारणात नवा वाद!
या विशेष व्हिडिओमध्ये पहा, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या (Sub-Categorization) मुद्द्यावर बोलताना माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी अत्यंत परखड आणि समाजाच्या ऐक्याला पाठबळ देणारी भूमिका मांडली आहे.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा उल्लेख करत, समाजात फूट पाडणाऱ्या राजकारणावर टीका केली असून उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आपले स्पष्ट मत मांडले आहे. तसेच या विषयावर अमित गोरखे यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या संपूर्ण विषयाची सखोल माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपले मत कमेंटमध्ये जरूर सांगा.
https://t.co/5ISaA0XwOh
#AmarSable #AmitGorkhe #SubCategorization #SCReservation #DrBabasahebAmbedkar #SocialJustice #SamajEkta
आज राज्यसभेचे माजी खासदार मा. श्री. अमर साबळे यांची क्वांटम वैज्ञानिक श्री. कार्तिकभाई देसाई तसेच Skyroot चे सॉलिड प्रपल्शन वैज्ञानिक श्री. वीरभद्र पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान क्वांटम तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, आधुनिक विज्ञान, नवोन्मेष आणि भारताच्या वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकसित भारताच्या उभारणीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका अधिक प्रभावी करण्याबाबत विचारांची देवाणघेवाण झाली.
विज्ञानाधिष्ठित, आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी संशोधन, नवकल्पना आणि युवा वैज्ञानिकांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
#amarsable #skyrootaerospace #नवकल्पना #विकसितभारत
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट.
आज राज्यसभेचे माजी खासदार मा. श्री. अमर साबळे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर, जनहिताच्या प्रश्नांवर तसेच सामाजिक व विकासात्मक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक संवाद साधत विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली.
लोकहित, विकास आणि जनसेवा हीच आपली सर्वोच्च बांधिलकी असून त्याच दिशेने सातत्याने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
#AmarSable
#सुनेत्राताईपवार
#सदिच्छाभेट
#BJP
#लोकहित
आज राज्यसभेचे माजी खासदार मा. श्री. अमर साबळे यांनी पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शहा यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पवित्र गाथेची प्रत भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रहित आणि जनहिताच्या कार्यासाठी समर्पित नेतृत्वाशी झालेली ही भेट प्रेरणादायी ठरली.
#amarsable
#amitshaha
#BJP
#सदिच्छाभेट
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट.
आज राज्यसभेचे माजी खासदार मा. श्री. अमर साबळे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर, जनहिताच्या प्रश्नांवर तसेच सामाजिक व विकासात्मक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक संवाद साधत विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली.
लोकहित, विकास आणि जनसेवा हीच आपली सर्वोच्च बांधिलकी असून त्याच दिशेने सातत्याने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
#amarsable
#सुनेत्राताईपवार
#लोकहित
#bjp
शब्दांना समाजपरिवर्तनाची ताकद देणारे, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
त्यांचे विचार, साहित्य आणि संघर्षाची प्रेरणा समाजाला सदैव दिशा देत राहो.
#amarsable#अण्णाभाऊसाठे#AnnabhauSathe#लोकशाहीर#जयंती
केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री मा. श्री. अमितजी शाह यांचे पुण्यनगरीत हार्दिक स्वागत! 🌸
राष्ट्रहित, विकास आणि जनसेवेच्या आपल्या नेतृत्वाला मनःपूर्वक शुभेच्छा.
#amarsable#AmitShah#WelcomeAmitShah#Pune
A major step towards expanding India’s clean energy capacity!
Under the leadership of Hon'ble PM Shri @narendramodi ji, the Union Cabinet approves the Pradhan Mantri Surya Sarovar Yojana (PM-SSY) with a total budgetary outlay of ₹5,070 crore.
The scheme aims to develop 5,000 MW of Floating Solar PV projects with co-located Energy Storage Systems having a minimum storage capacity of 10,000 MWh.
#CabinetDecisions
महान क्रांतिकारी एवं भारतीय स्वतंत्रता संग्राम के अमर सेनानी शहीद ऊधम सिंह जी के बलिदान दिवस पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि। उनका अदम्य साहस एवं भारत को आज़ाद कराने के प्रयास से किया गया उनका बलिदान भारतीय इतिहास का गौरवपूर्ण अध्याय है। उनके बलिदान को यह देश न केवल याद रखेगा बल्कि उनसे हमेशा प्रेरणा भी प्राप्त करता रहेगा।
सांगलीतील नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी तातडीने मार्गी लागाव्यात आणि प्रशासन अधिक गतिमान व्हावे, यासाठी आज 'जनसंवाद' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या तसेच प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून वेळेत निराकरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
प्रशासन हे नागरिकांसाठी असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला शासनाच्या सेवा सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळाव्यात, यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस आयुक्त तुषार दोषी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
📍३० जुलै २०२६ | सांगली
#सांगली #जनसंवाद #लोकसेवा #महाराष्ट्र #BJP4Maharashtra #Sangli
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
It was a pleasure to meet and interact with the senior nuclear scientist and chairman of MKCL, Maharashtra Bhushan, Padma Vibhushan Dr. Anil Kakodkar ji, at my official residence in Mumbai.
Dr. Kakodkar's lifelong dedication to science, innovation and nation-building continues to inspire generations. It was insightful to learn and exchange views on new developments in science and technology, drawing on his vast experience and vision.
@anil_kakodkar@MKCLINDIA
#Maharashtra #Mumbai
PM Modi highlights a transparent, technology-driven examination system, stronger anti-paper leak laws, and tough action against exam mafias to protect students' hard work and strengthen the foundation of a #ViksitBharat.
Listen ⬇️