वर्दीतला माणूस, आपला माणूस, आपल्या घरचा माणूस!
आपण घरात सुरक्षीत असताना आपल्यासाठी रस्त्यांवर दिवसरात्र गस्त घालणाऱ्या आपल्या कुटुंबातल्या सदस्याला माझा सलाम! तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत!
#ThankYou#salute#maharashtrapolice#Thanepolice@ThaneCityPolice
अरे ए माणसा
'वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा'
तुझी सगळी स्वप्नं, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतीलच ह्याची खात्री आहे मला. पण जे खळखळून हसणं तुझं होतं ते कुठे तरी हरवलंय ते ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा तुला मिळावं हीच स्वामी चरणी प्रार्थना @MandarrD
आयपीसी ३०७ अ (IPC 307A)’ या नव्या कोऱ्या चित्रपटामधील वेगळ्या आणि हटके भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. वाचूया प्लॅनेट मराठी मॅगझीनच्या ‘स्टार ऑफ द वीक’ मधील या आठवड्यातील स्टार ‘सचिन देशपांडे’ बद्दल…
https://t.co/2Dns4stnNe
#PlanetMarathiMagazine#SachinDeshpande
दिवाळीच्या आणि पाडव्याच्या सगळ्यांना खूप खुप शुभेच्छा.
ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावी हीच स्वामी चरणी प्रार्थना .
#दिवाळी२०१९#सरकारआणिमी
Presenting to you the first poster of my upcoming Marathi Film
"IPC 307 A"
Directed by 'Swapnil Deshmukh'
Produced by 'Sakar Raut'
Thank u so much Guys for believing in me.
#marathifilm#commingsoon
मी मनापासून महाराष्ट्र टाइम्स, शब्दुली कुलकर्णी आणि संपूर्ण टीम चे मना पासून आभार मानतो की त्यांनी आज हे आर्टिकल केलं. माझ्या सगळ्या मित्र मैत्रीणीना, चाहत्यांना सगळ्यांना दसऱ्याच्या खुप खुप खुप शुभेच्छा
#maharasthatrimes#mumbaitimes
@shabdulik thank you so much for this.
Today is The Day. This Film is very special to me..Thank u so much Director Abhishek Sharma, Casting Director Shruti Mahajan and her entire Team(Specially Simmi), Thank u Adlabs and Special Thanks to all of those who are associated with 'The Zoya Factor'
#thezoyafactor#20thSept
With just 1 day to go
Posting a pic with this Man, Captain of the Ship..
Director of 'The Zoya Factor', "Mr. Abhishek Sharma"..
Sir Thank you soooo much for this wonderful Opportunity. I hope, I have given justice to Lakhi.
Thank you so much
#thezoyafactor#20thSept#Lakhi
Just two more days to go
This pic is very special to me..we clicked it @D Y Patil stadium where we were shooting for "The Zoya Factor" film.
#thezoyafactor#20thSept#SachinAndSachin
Just 5 days to go..
I am so happy to share my screen with this super actor and a very very very down to earth Star I have ever seen in my Life @dqsalmaan , he is the Caption of The Indian Cricket Team 'Nikhil Khoda' and I m his best Friend 'Lakhi'.
#thezoyafactor#20thSept