@divyamittal_IAS Congratulations, @divyamittal_IAS, on your new publications. It is impressive that you provide so much collective guidance for newcomers in the book while working on the ground with complex issues.
@protagonist_xig This is why I didn't like the stand-up comedy show; this disgust for society. I pity the audience for the mindset they carry with them.
तक्रार करण्यास गेलेल्या मराठी तरुणाला रेल्वे अधिकारी विपीन सिंग ने २-३ तास डांबून ठवले
त्या तरुणाला सोडवायला तात्काळ मराठी एकीकरण समिती शिलेदार प्रमोद पार्टे, महेश पवार, प्रवीण भोसले, नाना खुणे यांच्यासह तात्काळ स्थानकावर धडक दिली आणि जाब विचारला आणि सुटका केली.
दिनांक ३० डिसेंबर, वेळ रात्री ९-११
भाईंदर रेल्वे स्थानकावर केवळ हिंदी व इंग्रजीतच आवाजी सूचना दिल्या जात होत्या.
यावर स्थानिक नागरिक जिगर पाटील यांनी फक्त तक्रार वही मागितली असता,
स्टेशन मास्टर विपीन सिंग यांनी अत्यंत अपमानास्पद व धमकीवजा शब्द वापरले:
“मराठी नहीं है तो क्या करेगा”,
“RPF को बुलाव”,
“रुक तुझे दिखता हूँ”.
तक्रार केल्याच्या “गुन्ह्यासाठी” जिगर पाटील यांना तब्बल 2 तास थांबवून ठेवण्यात आले.
ते रेल्वे प्रवासात नव्हते, दुचाकी पार्किंगमध्ये लावून फक्त तक्रार करण्यासाठी आले होते.
स्थानकावर तक्रार करण्यास का आला, तिकीट काढून यायचे म्हणून सूडबुद्धीने नायगाव येथून TC बोलावून ₹260/- चा खोटा दंड लावण्यात आला.
महाराष्ट्रात मराठी भाषेबाबत तक्रार करणे गुन्हा आहे का? लोकसेवकाला नागरिकांना धमकावण्याचा अधिकार आहे का? CMOMaharashtra Devendra Fadnavis
मागणी
1️⃣ दोषी स्थानक मस्तारवर तात्काळ कारवाई
2️⃣ खोटा दंड रद्द करून परतावा
3️⃣ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर मराठी घोषणांचा सक्तीने अंमल
हा फक्त एका व्यक्तीचा नव्हे, मराठी भाषेच्या सन्मानाचा प्रश्न आहे.
#मराठीचा_अपमान
#BhayanderRailway
#MarathiIsMandatory
#RailwayAccountability
#StopLinguisticDiscrimination #मराठीएकीकरणसमिती #मराठीमाणूस #मराठीभाषा #मराठीराज्य #मराठीहक्क
Heisenberg didn’t say “I’m unsure.”
He literally built a theory around it.
The Uncertainty Principle showed that the more you know about where something is, the less you know about how fast it’s moving.
Physics: 1
Certainty: 0
मिर्झा बेग या प्रसिद्ध हास्यकवींच्या निधनाने मराठी साहित्यजगताला मोठा धक्का बसला.
हास्यकवी असताना ते केवळ हसवणारे नव्हते; तर हास्यामधून गंभीर विषय अतिशय नेमकेपणाने मांडण्याची त्यांची खास शैली होती.
त्यांची मराठी वर्हाडी बोली ही त्यांच्या कवितेची खरी ताकद—साधी, सहज आणि मनाला थेट भिडणारी.
विनोदाच्या ओघातही वास्तवाची जाणीव प्रेक्षकांच्या मनात सहज पोहोचवण्याचा त्यांचा हातखंडा होता.
गावाकडचं जगणं, मानवी भावना आणि सामाजिक प्रश्न यांचा हलक्याफुलक्या शैलीत घेतलेला खोलवर वेध त्यांच्या प्रत्येक ओळीत दिसून येतो.
आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांची निरागस विनोदशैली, वर्हाडी भाषेचं गोड आकर्षण आणि आशयघन विचार अनेकांना पुढेही प्रेरणा देत राहतील.
मिर्झा बेग यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भावपूर्ण आदरांजली.
“मायमराठी”साठी हास्यकवी मिर्झा बेग यांची ही अप्रतिम कविता—
“मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे..!”
#MNSAdhikrut