बीड जिल्ह्यातील कापूस व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.खरीप हंगामापूर्वी शेतकरी व शेतमजूरांचे प्रश्न सोडवण्यात यावेत यासाठी निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या.