रे, रोक युधिष्ठिर को न यहाँ, जाने दे उनको स्वर्ग धीर,
पर, फिरा हमें गाण्डीव-गदा, लौटा दे अर्जुन-भीम वीर।
कह दे शंकर से, आज करें
वे प्रलय-नृत्य फिर एक बार।
सारे भारत में गूँज उठे, ‘हर-हर-बम’ का फिर महोच्चार।
जी, इतना जिगर है @ShekharGupta में कि उनके @ThePrintHindi में उनके खिलाफ खुल कर लिखा जा सकता है।
एक बार इतना बड़ा दिल @MrinalPande1 जी ने दिखाया था जब मैंने मंडल के सवाल पर दैनिक हिंदुस्तान में उनके लेख और उनके अखबार के पूर्वाग्रह के खिलाफ लिखा था।
बहुत कम जगह बची है ऐसी!
लॉक डाऊनच्या कठीण काळात गरजूंना अन्नाची कमतरता भासू नये व त्यांची उपासमार होऊ नये यासाठी 'सिंधू अन्नछत्र' उपक्रमाद्वारे दररोज हजारो गरजूंना जेवण वितरित केले जात आहे.
जम्मू-कश्मीर मध्ये आतंकवाद्याना कंठस्नान घालताना भारत मातेचे पाच शुर पुत्र कर्नल आशुतोष शर्मा , मेजर अनुज सूद, नाइक राजेश, ला. नाइक दिनेश आणि एसआई शकील काजी यांनी भारतमातेच्या रक्षणार्थ अतुलनीय पराक्रम दाखवत, आपल्या प्राणाची आहुती दिली.
भारतमातेच्या विर सुपुत्रांना श्रध्दांजली.
आजच्या पिढीला देखील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी रोवलेल्या बीजाचे महत्व पटत आहे. त्यांनी सहकार क्षेत्रात निर्माण केलेल्या क्रांतीमुळे आज ग्रामीण भाग समृद्ध झाल्याचं मत या युवकाने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी व्यक्त केले आहे.