🚨 BREAKING: Anti-India Islamist leader Zakir Hossain Rokon is now in Delhi.
He is well-known for anti-India slogans. He always chanted “No Delhi, Only Dhaka.” Today he is at Global VFS in Delhi.
When someone questions him, he runs away. How did he get an Indian entry visa?
In a PR system, seats are distributed based on the vote share of parties. The Arab block has always been winning votes and seats in double digits over there, but considered sort of a poison pill by all other parties, even to be seen as working with them. In India, in such a scenario they would be king makers for sure. But Israel is different. If the main opposition party makes such a move, we might see the far right alliance partners leaving the opposition alliance altogether. As far as I understand, there is no "Aman Ki Asha" or "Mombatti Brigade" in that society to start with. They know what they are dealing with, and come what may, their Palestine policy is unlikely to change, no matter who comes to power.
The way Devendra Fadnavis is targeted; people in Maharashtra have started thinking that he is definitely destined for bigger things. Remember, you can only hit the ball out of park if the bowler bowls at you. Trolls are those bowlers. Onwards and upwards for DF!
ब्राह्मण असण्याच विक्टिम कार्ड वगैरे नसतं. मी लहानपणापासून कोल्हापूर जिल्ह्यात आहे. ब्राह्मण असण्यामुळे काही ठराविक लोक भयंकर टीका करतात हे शाळेत असल्यापासून बघतो आहे.
आमच्या विरुद्ध एक दंगल १९४८ ला झाली आहे. आजोळी घर जाळले. वडिलांचे घर पिक जळू नये म्हणून “मराठा” रयतानी मदत केली.
ब्रिगेडचा बाप खेडेकर याने अश्या दंगली व्हाव्या असे लिखाण केले आहे. ती पुस्तके छत्रपती घराण्याचे कुलदैवत असलेल्या भवानी मंडपात कुणाच्या कृपेने विक्रीला ठेवलेली होती. मी लोकसभा २०२४ ला शाहू महाराज आणि युवराज यांस टैग करून तुमच्या कृपेने असली विक्री सुरू आहे असे म्हटले त्यावरून उघड विक्री तात्पुरती बंद झाली असे माझ्या “मराठा” मित्राने सांगितले.
अल्पसंख्य आहोत, कुठलीही सवलत मिळत नाही. कुळकायदा आणून जमिनी काढून घेतल्या. स्वतंत्र भारतात सरकारी कृपेने आम्हाला खलनायक ठरवले गेले. तरी बुद्धीच्या जोरावर प्रगती करत राहिलो.
जरांगे च्या क्लिप मध्ये काहीही जातीयवादी नाही. जरांगे स्वतः जातीयवादी आहे. मुख्यमंत्र्यांची जात त्याने काढली. ३ मिनिटात जात संपवतो हे त्याचेच जाईभाई बोलले. मराठवाड्यात लहान मुलांमध्ये सुद्धा मराठा वि. ओबीसी वाद सुरू झाला.
या सगळ्याला ना कुलकर्णी जबाबदार ना लिमये.
ब्रिगेडी स्त्रीविरोधी पुरश्या खेडेकर ची उठबस बहुतांशी मराठा लोकांसोबत आहे, अपवाद आहेत पण त्याचा मराठा समाजाने एकत्र येऊन कधी उघड विरोध केल्याचे दिसले नाही.
कोरटकर जे बोलला ते चूकच कारण शिवाजी महाराज ही मराठा समाजाची जागीर नाही. आज जो हिंदू आहे तो केवळ शिवछत्रपती जन्मले म्हणून! नाहीतर स्वतःच कापून बसला असता.
पण शिवाजी महाराज आमचे, कृष्णा भास्कर तुमचा, अनाजी दत्तो तुमचा हे कुठल्या समाजातील नतद्रष्टांनी पसरवले.
शिवधर्म हा बुद्धधर्मात विलीन होईल म्हणणारा गायकवाड, वैचारिक दारिद्र्य दाखवणारा गरीब कोकाटे, हे कोण आहेत? त्यांचा विरोध कुणी केला.
प्रत्येक समाजाची भूमिका ही संदिग्ध असते.
२०१६ च्या मराठा मोर्चा पासून मला सवय झाली आहे, त्यावेळी शिव्या देणारे आज खरा मित्र कोण ते ओळखू लागले आहेत.
लोकाना एखाद्याची जात धोपटणे सोपे जाते. बाकी बहुसंख्य जातीला अल्पसंख्यांवर टीका करणे, दोषारोप करणे सोपे असते .
कोरटकर, सोलापूरकर, मालवण पुतळा बनवणारा हे मराठा जातीचे असते तर त्यांच्यावर जातीवरून टीका झालीअसती काय?
किंवा एखादा ब्राह्मण सरकार विरोधी मत बनवतो आहे आणि मराठा मुख्यमंत्री असता तर हीच क्लिप सत्ताधारी विरोधकांना उत्तर देण्याची तयारी करत आहेत म्हणून फिरली असती.
आता खरे खोटे काही असो पण बामण मराठा विरोध करत आहेत अशी फिरत आहे.
मराठा राज्यकर्ती जमात होती त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा नैसर्गिक आणि योग्यच आहे. पण जितकी शक्ती भट धोपटण्यात वाया घालवतील तितके मागेच राहतील.
शिवाजी महाराजांच्या काळात जातीयवाद नव्हता. संभाजी महाराजांच्या काळात अंतर्गत कलह सुरू झाले, परिणाम आपल्याला माहिती आहे. बाजीरावांनी जातीयवाद केला नाही, देशभर भगवा फडकला. पुढे कौटुंबिक कलह आणि वाद ब्रिटिश राज्य करू लागले.
मी कुलकर्णी यांचे चैनल बघणे फार पूर्वी बंद केले, पण अतुल लिमये यांच्यासारख्या व्यक्तीला यात ओढले जाते आहे हे बघून बोललो. कुठल्यातरी उत्तर भारतीय बाईना भाजप महाराष्ट्राची एखादी जबाबदारी देते ते मलाही पटत नाही.
Politicians understand the difference between supporters having ideological differences and two bit trolls from another state's IT cell. Jao bhai jis ko vote dena hai de do. DF has entire Marathi mass behind him. Doesn't need tuchchas....
Hitting below the belt is unbecoming of a former CEC. Disagreement is legitimate; personal insinuations are not. The abrogation of Article 370 is a matter of pride and a national achievement. Constitutional dignity must prevail over political rancour.
Marathi Regionalists hated Fadnavis for being tolerant of Non-Marathis and supporting multicultural identity of Maharashtra.
But the vitriolic hate spewed by North Indians about his family has united the entire Maharashtra behind him.
That's what I call a Uno reverse card.
Your govt detained me for 3 days without informing my family. The arrest itself was illegal. And then you slapped preventive detention on me which was once again deemed illegal by the high court and you don’t have an iota of shame questioning others.
Salman Rushdie’s political acumen is best judged by the fact that he supported Islamist revolution in Iran under the pretext of ‘anti imperialism’. Ayatollah promptly after coming to power announced the infamous fatwa against Rushdie who had been the biggest cheerleader of revolution!!
To all the beautiful young patriots in India:
This is not the time to be silent. @abhijeet_dipke and the @Cockroachisback are being funded by donors in the U.S. who are against Prime Minister @NarendraModi and your future under his leadership. Do not fear, my young patriots. Your Prime Minister, who has served India for 25 years, 12 years as Prime Minister, elected three consecutive terms, is not going to bow to disruptive forces from my country.
And these select donors have a pattern globally - target conservative global leaders, find an U.S. educated person from the country, radicalize them, send them back to the country, and fund them to start chaos and destruction. None of them have been successful but have impacted the development and governance of the country.
It is time for a new voice in #India, born, raised, educated on the soil of India, to RISE UP, organize, and peacefully protest the disruptive spirit of the Cockroach Party. There should always be a counter movement to uphold democracy and freedom.
Rise up, young patriots! Rise up!
In 2011, Jaish e Mohammed terrorist Muneer-ul Hassan Quadri came from Pakistan to India via Nepal with his family and 'surrendered'
Then J&K CM gave the terrorist a financial 'rehabilitation package' to start a new life. Instead, he with other local terrorists like Ashiq Baba helped more Pakistani JeM terrorists to infiltrate across our border...
Three of them carried out the Nagrota Terror Attack on November 29th 2016, killed 4 unarmed sleeping soldiers before dawn and entered residential buildings with families trapped inside...
My brave son Akshay led the Quick Response Team. Brave soldiers fought to stop the evil terrorists take innocents as hostages and 3 more Bravehearts sacrificed their lives.
All 3 terrorists were killed and innocents including women and infants were safely rescued. Govt giving terrorists 'rehabilitation packages' has thankfully been stopped.
Jean Dreze is Indian.
Sonia Gandhi is Indian.
Imran Khan is Indian.
Mother Teresa is Indian.
Even the Mughals are Indian.
Now, Bangladeshis are also Indians.
Only Brahmins have come from outside.
Greta will get in against Gyanesh.
Since the planned anarchy in India has been cleverly disrupted, the desperate DS must be planning to use its bases in London and West to start protests against India using Pakis, Khalistanis, BDs and brown sepoys. With Greta made to lead them.
MPSC विद्यार्थ्यांचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्या रोहित पवारांचा गुलाम झालेल्या विवेकानंदाने आधी स्वतःचा ‘विवेक’ तपासावा. तुमच्या ‘औरंगजेब फॅन क्लब’वाल्या मालकाला अपेक्षित असल्यामुळे तुम्हाला औरंगजेबच आठवणार, त्यामुळे तुमच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार?
पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करताना मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या किंबहुना सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडेही एकदा बघा. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळतेय, तेही देवाभाऊंमुळे आणि या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचं कामही देवाभाऊच करत आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून देवाभाऊ सकारात्मक भूमिका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुम्ही मात्र मालकाने भुंकायला ठेवल्याप्रमाणे भुंकायच काम मात्र चोखपणे करत आहात.
ज्या माणसानं आयुष्यभर लोकांना टोप्या घालण्याचं काम केलं, त्या तुमच्या मोठ्या मालकांना जरा विचारा की त्यांनी शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं? देवाभाऊंवर बोलण्याची तुमच्या मालकाचीही पात्रता नाही. त्यामुळे खरंच विद्यार्थी असाल, तर अभ्यासाकडे लक्ष द्या; महत्वाचं म्हणजे तुमच्यातला 'विवेक' जिवंत असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा वापर कोण्या एका व्यक्तीच्या राजकीय स्वार्थासाठी होऊ देऊ नका!