What a glorious moment for India! 🇮🇳 Our Women in Blue have redefined courage, grace, and power inspiring generations to come. You’ve carried the tricolour across the world with fearless, unbreakable spirit. Many congratulations! 🙏🏻 History has been made. Jai Hind! 🇮🇳
@BJP4Maharashtra काय राव कायम दुसरा किती वाईट आहेबे सांगण्यात आपलं आयुष्य चाललं आहे. आपण काय केल महाराष्ट्रा मध्ये तेव्हड सांगा ना...
म्हणजे लोकांना पण समजेल
@KiritSomaiya महाराज आपल्याला मिळालं की पवित्र झाल आणी इतरांना मिळालं की घाण अस म्हणायचं बंद करा
जरा सुधारा नाहीतर काही दिसनी कुत्र सुद्धा हाल नाही खायचं