बाळकुम दादलानी पार्क प���ईप लाईन रोड येथे मैत्री दिनानिमित्त निराळ्या पद्धतीने संदेश देण्यासाठी पर्यावरण दिनी ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष लोकेश सुखदेव घोलप यांच्या संकल्पेने वृक्ष रोपण करण्यात आले होते याच रोपांना व इतर वृक्षांना friendship band बांधून “मैत्री दिन” साजरा करण्यात आला
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या "माझे गाव माझी शाखा" या उपक्रमा अंतर्गत ठाणे शहर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष लोकेश सुखदेव घोलप यांच्या पुढाकारातून दादोजी कोंडदेव मैदान जवळ खारटन रोड शाखा नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
माननीय आयुक्त/महापौर साहेब आपणास विनंती आहे गेल्या तीन आठवडे झाले अजून नितिन-कैडबरी चा ब्रिजचे काम पूर्ण झालेले नाही. बाइक या वरून स्लिप होण्याची चिंता असते मोठा अपघात होण्याचा आदी आपण येते लक्ष्य द्यावे ही विनंती. @TMCaTweetAway@DigiThane@ThaneCityPolice
With @IYC National Secretary @IYCMaha incharge Harpalji, National Secretary Kokan Division incharge Pradip bhai & @IYC_Mumbai General Secretary Hargunji.
बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, युवक चिंतीत व निराश असून व्यसनाधीनता व गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका आहे.
युवकांच्या हात���ला काम हवे,
हमे रोजगार दो !
#RozgarDo
https://t.co/fFW3SWUUAa
बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, युवक चिंतीत व निराश असून व���यसनाधीनता व गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका आहे.
युवकांच्या हाताला काम हवे,
हमे रोजगार दो !
#RozgarDo