#कृपया_लक्ष_असू_द्या@TMCaTweetAway
◆ ठाण्यातील शिवाई नगर येथील देवदया नगर परिसरात
एका झाडाची फांदी तुटली आहे.तेथील एका वायरवर ही फांदी
अडकली असून नागरिकांच्या जीवाला धोका आहे.
◆ प्रशासनाने लवकरात लवकर ही फांदी इथून हटवावी अशी
मागणी स्थानिक करत आहेत.
#MH_04_MEDIA