पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी को मानना पड़ा कि E20 से माइलेज गिरता है। चुप मत बैठिए। आवाज़ उठाएंगे तो सरकार को सुनना पड़ेगा। जबरदस्ती थोपे गए E20 के ख़िलाफ़ Petition साइन करें, आपकी आवाज़ प्रधानमंत्री जी तक पहुँचाई जाएगी।
Link: https://t.co/5bFiyikZOb
#PetitionToStopE20 #StopE20PetrolDotCom
Hon'ble Union Minister Shri Nitin Gadkari ji, sir let me be very clear;
𝑻𝒉𝒆 𝒇𝒂𝒄𝒕 𝒕𝒉𝒂𝒕 𝒃𝒐𝒕𝒉 𝒚𝒐𝒖𝒓 𝒔𝒐𝒏𝒔 𝒂𝒓𝒆 𝒊𝒏 𝒕𝒉𝒆 𝑬𝒕𝒉𝒂𝒏𝒐𝒍 𝒃𝒍𝒆𝒏𝒅𝒊𝒏𝒈 𝒃𝒖𝒔𝒊𝒏𝒆𝒔𝒔 𝒊𝒔 "𝑪𝒐𝒏𝒇𝒍𝒊𝒄𝒕 𝒐𝒇 𝑰𝒏𝒕𝒆𝒓𝒆𝒔𝒕" 𝒂𝒏𝒅 𝑵𝑶 𝒘𝒆 𝒂𝒓𝒆 𝒏𝒐𝒕 𝒔𝒄𝒂𝒓𝒆𝒅 𝒐𝒇 𝒚𝒐𝒖 𝒔𝒊𝒓!
Since Nitin Gadkari ji sir has been threatening people over his sons Ethanol distilleries business!
#EthanolScam
BETA BADHAO YOJNA
#TeamBharat
नितीन गडकरी आणि त्याच्या मुलावर काही प्रश्न विचारले तर लगेच defamation/मानहानी दावा च्या धमक्या द्यायला सुरुवात झालीय. हि धमकी सामान्य माणसाला दिलेली नाहीये तर ऑन कॅमेरा लाईव्ह एका चॅनलच्या एडिटरला दिलेली आहे.
पब्लिक डोमेनमधील उपलब्ध माहिती घेऊन प्रश्न विचारणं चुकीचे नाहीये.जर त्या माहितीत काही चुका असतील किंवा लोकांचे काही गैरसमज झालेले असतील तर ते दूर करण्याचे काम गडकरीसारख्या व्यक्तीने करायला हवे.
गडकरी कित्येक फेक दावे आपल्या भाषणात करतात.२०२४ पर्यंत गंगा शुद्ध होणार असा दावा त्यांनी केला होता.उडत्या टॅक्सी ते आणणार होते. पुणे ते छत्रपती संभाजीनगर अंतर ४ तासांत गाठता येईल असा रस्ता बनवणार होते.यातले काहीच झाले नाही मग जनतेने यांच्यावर खोटी आश्वासने दिली म्हणून केसेस करायला हव्यात का?
इथेनॉल प्रश्नावर गडकरी जितके बोलतील तितकी लंका मोदी सरकारची लागणार आहे.जेव्हा लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा मायलेज कमी होतं हे सरकारने मान्य केलं आहे. कंपन्यांनी इथेनॉलमुळे पार्ट खराब झाल्यास बदलून देण्याची तयारी दर्शवली आहे.लोकांनी इथेनॉल विरोधात एक जनआंदोलन उभारले आहे ज्यातून सोशल मीडियावर आक्रोश दिसत आहे.त्यातूनच सरकारला रोज उठून स्वतःचा बचाव करावा लागतो. कंपन्यांना पुढे करावे लागत आहे. व्हिडिओज डिलिट करावे लागत आहेत.
अशाच धमक्या देत राहिले तर गडकरी एक दिवस Defamation Minister म्हणून उदयास येतील.
This Full Interview of @MeghaSPrasad ji with @nitin_gadkari ji is just amazing.
I remember this quote - You cannot wake a person who is pretending to be asleep 🙏🙏
Salute to courage of Megha ji. She raised all our questions. Every single one.
After a long time, watching some real journalism. Hats off Megha ji. I am your fan.
Every timeline must watch this full interview. Request my audience to watch fully and share.
I honestly hope that our Government keeps ego aside and provides E10 at a good rate, and slowly and steadily moves to E20 in 2030 (as planned) !!!
#FI