@PMCPune हा रस्ता सिंहगड रस्त्यावर मिळतो, तेथे पानमळा चौकापर्यंत चालकांना उलट दिशेने जावे लागते किंवा राजाराम पूलाकडे वळून पुन्हा यु टर्न घ्यावा लागतो. मुख्य रस्त्यावरील Road Divider puncture केल्यास ही समस्या सहज सुटू शकते..
@PuneCityTraffic@madhurimisal@SakalMediaNews
मुख्यमंत्र्यांना विनंती ... 🙏🙏
बावधन ते चांदणी चौक आणि सिहगड रोड ते धायरी फाटा रस्त्यावर वाहन चालवणे याला खेळाचा दर्जा द्यावा.
सोबत नोकरीत ५% आरक्षण आणि 10 लाखांचा इन्श्युरन्स.
गोविंदा तर वर्षातनं एकदाच येतो;
आम्ही तर या स्पर्धेत _वर��षाचे ३६५ दिवस_ नेहमी भाग घेत असतो 😁