@OfficeOfNG Pooja travels journey date 18/01/24 PNR no 308641 MH40CT6767
Travailing for Nagpur to Haydrabad at near Telangana border bus conductor passengers Got down from the bus because of overload
need complaints against pooja travels
🎼 🎶 This beautiful arati has all the top Maharashtrian singers singing... Composed by Salil Kulkarni ....Jai Ganesha🙏🙏
Absolutely mesmerizing.
Thanks Upjeet @Upjeet7 for this aarti 🙏🙏
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री मा.श्री.हरदीप सिंह पुरी जी यांची आज नवी दिल्ली येथील कर्तव्य भवन येथे खासदार मा. श्री. नारायणराव राणे साहेब आणि आमदार नीलेशजी राणे यांच्या समवेत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील यांत्रिक मासेमारी नौका व मच्छीमार सहकारी संस्थांना प्रचलित किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देण्य��संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
डिझेलच्या किमतीतील तफावतीमुळे मच्छीमारांच्या मासेमारी फेऱ्या, मासळीची आवक व उत्पन्नावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना योग्य ती आर्थिक सवलत मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे हस्तक्षेपाची विनंती केली.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मच्छीमार समाजाला दिलासा मिळून सागरी मत्स्यव्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता व शाश्वतता वाढण्यास मोठी मदत होईल.
यावेळी श्रीम. ज्योती राजेश मेहेर- अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मच्छिमार संस्था संघ, श्री मेघनाद गणपत धुरी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार संस्था फेडरेशन, श्री हरेश्र्वर हरिश्चंद्र कालेकर अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा मच्छिमार सहकारी संघ, ज्ञानेश्वर सुर्यकांत खवळे-उपाध्यक्ष देवगड यांत्रिक नौका मालक संघ, श्री सचिन दत्ताराम कदम-देवगड फिशर मेन्स सोसायटी संस्था तज्ञ संचालक देवगड, श्री रामदास पांडुरंग संघ-अध्यक्ष मुंबई जिल्हा मच्छिमार सहकारी संघ, श्री प्रल्हाद दिनेश पाटील-अध्यक्ष रायगड जिल्हा मच्छिमार सहकारी संघ, निवृत्ती रविंद्र तारी - नगरसेवक तथा मच्छिमार देवगड उपस्थित होते.
@PMOIndia @HardeepSPuri @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MeNarayanRane @meNeeleshNRane @fisheriesgom
श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असून देवाला श्री विष्णूचा अवतार मानला जातो. यामुळे पंढरीतील मूर्तीवर या सर्व खुणा व चिन्हं आहेत. केवळ महापूजा करताना ही चिन्हं भाविकांना दाखव���ली जातात. #Ashadhiwari2026
ह्यांचं नाव आहे अनिरुद्ध मराठे.
मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐका. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका.
आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत्य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा॥
तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं॥
शासकीय महापूजा विधीवत पार पडल्यानंतर भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची आरती करून त्यांच��या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
#Maharashtra #PandharpurWari #AshadhiEkadashi
Grateful for the incredible response from India's youth.
PM @narendramodi thanked the youth of India for the immense love and positive feedback on last night's video. The video has now crossed more than 303 million views and is being widely reported as the most-viewed Reel within its first 24 hours, surpassing the previous record of 300 million views.
#YouthPower
Grateful to our Hon PM Narendra Modi Ji for these inspiring words for the future of our students and youth. Your vision and guidance continue to inspire confidence in India's young generation.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, विद्यार्थी आणि युवा पिढीच्या भविष्याविषयी व्यक्त केलेल्या आपल्या जिव्हाळ्यासाठी आणि प्रेरणादायी संदेशासाठी मनःपूर्वक आभार.
आपली दूरदृष्टी आणि मार्गदर्शन भारताच्या युवा पिढीला नवे ध्येय गाठण���याच��� आत्मविश्वास देत राहते.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, विद्यार्थियों और युवाओं के भविष्य के प्रति आपकी आत्मीय चिंता एवं प्रेरणादायी शब्दों के लिए हार्दिक आभार। आपका मार्गदर्शन और दूरदर्शी सोच भारत की युवा पीढ़ी में निरंतर आत्मविश्वास का संचार करती है।
@narendramodi
आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में रक्षा क्षेत्र में आत्मनिर्भर भारत का संकल्प सशक्त रूप से आगे बढ़ रहा है। आज भारत इतना सक्षम और शक्तिशाली बन चुका है कि कोई भी देश उस पर गलत नज़र डालने का साहस नहीं कर सकता। यह नए भारत की बढ़ती सैन्य शक्ति, आत्मविश्वास और आत्मनिर्भरता का प्रतीक है।
वर्ष 2014 में लगभग ₹2.5 लाख करोड़ रहे भारत के ���क्षा बजट में उल्लेखनीय वृद्धि होकर वर्ष 2026 में यह लगभग ₹8 लाख करोड़ तक पहुँच गया है। यह बढ़ोतरी सेना के आधुनिकीकरण, स्वदेशी रक्षा उत्पादन को बढ़ावा, सैन्य क्षमताओं के सुदृढ़ीकरण तथा राष्ट्रीय सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देने की देश की दृढ़ प्रतिबद्धता को दर्शाती है।
@BJP4India @narendramodi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan
#12YearsOfSurakshitBharat
Held a detailed review meeting on the proposed Maharashtra Maritime Policy 2026.
The policy aims to create a robust framework for port-led development through land readiness, enhanced connectivity infrastructure, maritime economic clusters, investment facilitation, skill development, sustainable growth, and expansion of port capacity across the state. Discussions also focused on strengthening coastal shipping, promoting green port development, improving ease of doing business, and accelerating revenue generation within the maritime sector.
A key objective of the policy is to position Maharashtra as a global maritime investment hub by encouraging international investments, technology partnerships, industry collaborations, and strategic alliances that will drive the next phase of growth in the state's maritime economy.
Emphasized the need for a future-ready policy with clear timelines, efficient implementation mechanisms, and tangible benefits for coastal communities while reinforcing Maharashtra's position as India's leading maritime gateway.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mahamaritime1
#MaharashtraMaritimePolicy2026 #MaritimeDevelopment #BlueEconomy #MaharashtraPorts
Pleased to meet President Trump in Evian. We reviewed the sustained progress in our bilateral cooperation in trade, energy, defence, technology and people-to-people ties.
Conveyed India’s appreciation on the progress in the efforts for restoring peace and stability in West Asia. Keeping the Strait of Hormuz open is vital for the global economy. Reiterated the importance of ensuring the safety and security of civilians, including seafarers.
@realDonaldTrump
🚄 A new era of rail connectivity for Maharashtra!
The state is witnessing a major transformation in rail infrastructure, with projects worth ₹2 lakh crore underway.
📍Ranjangaon, Pune
देशातील पहिले ‘महाराष्ट्र स्वयंचलित (Unmanned) प्रणाली धोरण’ मंजूर!
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. उपमु���्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार जी यांच्या सहकार्याने महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. ड्रोन, रोबोटिक्स आणि स्वयंचलित प्रणालींच्या क्षेत्रात देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आता विकासाचा नवा अध्याय लिहिणार आहे.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
#MaharashtraUnmannedPolicy #DroneTechnology #maharashtrainnovation #AshishShelar
Flagged off the Pune–Sainagar Shirdi daily train service, along with Maharashtra CM Shri @Dev_Fadnavis Ji. It is the first direct train connecting Pune and Shirdi.
It will provide affordable and comfortable travel for devotees visiting the Saibaba Temple.
📍Pune, Maharashtra