श्री कृष्ण कहते हैं -
जो हुआ अच्छा हुआ,
जो हो रहा है वह भी अच्छा है,
और जो होगा वह सबसे अच्छा होगा।
इसलिए चिंता मत करो, मुझ पर विश्वास रखो, मैं तुम्हारे साथ हूँ।
शुभ संध्या 🌺🙏
Good Evening ✨
नियती किती निष्ठूर होऊ शकते याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे....
अक्षय कुमार पांडगळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून(MPSC) नोकरीचे स्वप्न पाहिले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना वडिलांनी मुलाला शिक्षणासाठी आधार दिला.
दोन वर्षांपूर्वी अक्षय पांडगळे याचे वडील कुमार पांडगळे यांना कॅन्सरचे निदान झाले. दोन वर्ष उपचार चालले. थोडी होती ती दोन एकर जमीन वडीलांच्या दवाखान्यासाठी ��िकावी लागली. दुर्दैवाने कुमार पांडगळे यांचे वीस दिवसांपूर्वी निधन झाले.
दरम्यान अक्षय पांडगळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वरिष्ठ लिपिक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. काही दिवसांत त्याला नोकरीची ऑर्डर येणार होती परंतु नियती अत्यंत निर्दयी झाली.
मागील आठवड्यात अक्षय पांडगळे याला झोपेत असताना ब्रेन स्ट्रोक आला. तो सध्या अत्यवस्थ असून पुण्यातील रुबी हॉस्पि���लमध्ये उपचार सुरू आहेत.
घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. पत्नी, तीन वर्षांची मुलगी आणि अवघ्या सात दिवसांचा तान्हा मुलगा आहे. उपचारांसाठी दररोज 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असून एकूण खर्च 19 ते 20 लाख येणार आहे.
अक्षयला आणि त्याच्या परिवाराला आर्थिक मदतीची गरज आहे. आक्षय बरा होऊन अधिकारी होईल आणि तुमचे ऋण नक्कीच फेडील. या कठीण काळात त्याला मदत मिळ��ं गरजेचं आहे.
खाली अक्षयचा भाऊ सुशील कुमार पांडगळे याचे अकाऊंट डिटेल्स व मोबाईल नंबर जोडत आहे. जमेल तेवढी मदत नक्की करा.
Sushil Kumar Pandgale
बँक: HDFC Bank
A/C No.: 50100492651282
IFSC Code: HDFC0001515 Mobile-8850548917
@CMOMaharashtra @DevendraFbhau @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mieknathshinde @SunetraA_Pawar @DrSEShinde @VijayWadettiwar @RahulGandhi @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi @mumbaitak @LoksattaLive @lokmat @SaamanaOnline @rautsanjay61 @PawarSpeaks @PMOIndia @Aaple_Sarkarr