@AUThackeray साहेब भूम परंडा वाशी चा आपला वाघ गेला...आयुष्यभर मातोश्री शी एकनिष्ठ राहिला...संघटना वाढीसाठी काम केले...वाईट काळात उद्धव साहेबांना आधार दिला साथ दिली...त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण सोडा आपल्या पक्षाने किमान शोक तरी व्यक्त केला का?...हेच आहे का निष्ठेच फळ?