I do a social work voiced against injustice. Special Executive Officer Gov of Maharashtra. Kalwa Station Advisory Committee( C R )
🙏Jai Hind jai shri ram🙏
@elonmusk 🇮🇳 Dear @elonmusk,
India belongs to 1.4 billion Indians, not any industrialist!
Starlink is welcome—follow Indian laws, promote fair competition, and keep internet affordable!
🇮🇳 India First. People Always!
#Starlink#DigitalIndia
कळवा प्रभाग समिती अंतर्गत पावसाळी नाले/भराव साफसफाई संदर्भातील माहिती न दिल्याप्रकरणी प्रथम अपील अधिकारी मा. राणी शिंद��� यांच्या समक्ष सुनावणी पार पडली.जनतेच्या पैशांचा हिशेब लपविणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल! मे. जय भवानी ठेकेदाराच्या कामांची सखोल चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी
कळवा प्रभाग समिती अंतर्गत पावसाळी नाले/भराव साफसफाई संदर्भातील माहिती न दिल्याप्रकरणी प्रथम अपील अधिकारी मा. राणी शिंदे यांच्या समक्ष सुनावणी पार पडली.जनतेच्या पैशांचा हिशेब लपविणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल! मे. जय भवानी ठेकेदाराच्या कामांची सखोल चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी
कळव्यात अवैध जुगार अड्डे खुलेआम सुरू आणि प्रशासन मात्र झोपेत!
वारंवार तक्रारी करूनही कारवाई शून्य…
आता जर परिसरात काही अनुचित घटना घडली ���र जबाबदार कोण?
तात्काळ जुगार अड्डे बंद करा नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू!
@ThaneCityPolice
@MahaDGIPR @CMOMaharashtra @DGPMaharashtra
कळव्याचे पोलीस प्रशासन गाढ झोपेत आहे का? नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही कारवाई का नाही?
अवैध दारू विक्रीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत आहे. तात्काळ कठोर कारवाईची मागणी!
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@ThaneCityPolice
मराठी ही फक्त भाषा नाही, तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे.ज्ञान, साहित्य, शौर्य आणि विचारांची समृद्ध परंपरा ला���लेल्या मराठी भाषेचा आपण सर्वांनी अभिमान बाळगूया आणि तिचा सन्मान जपूया.
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!”
#मराठीभाषागौरवदिन #Maharashtra
कळव्याचे पोलीस प्रशासन गाढ झोपेत आहे का? नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही कारवाई का नाही?
अवैध दारू विक्रीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत आहे. तात्काळ कठोर कारवाईची मागणी!
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@ThaneCityPolice
@NMMConlineयांनी फक्त खड्डा खोदण्याची परवानगी दिली होती. ती परवानगी 18/02/2026 रोजीसंपलेली आहे हे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असून कायद��याचे उल्लंघन आहे.
तात्काळ काम बंद करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.अन्यथा23/02/2026 ��ासून नवी मुंबई महानगरपालिका H विभाग, दिघा आमरण उपोषण करेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री
व नागपूर–अमरावतीचे पालकमंत्री
मा. श्री @cbawankule जी साहेब
दृढ नेतृत्व ✨
निर्णायक प्रशासन 💪
जनतेसाठी अखंड सेवा 🙏
आपण सदैव निरोगी व यशस्वी राहो हीच शुभेच्छा!
#HappyBirthdayBawankuleSaheb#StrongLeader#BJP