आयोगाने कृषी विभागाच्या व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सर्व विषयातील तज्ञ मनुष्यबळाला समान संधी देणे अपेक्षित आहे. कृषी मुख्य अभ्यासक्रमाबाबत मा. राज्यपाल, कृषिमंत्री, कृषी विभाग, कृषी विद्यापीठाचे कुलगुरूचे आक्षेप आहेत.
@mpsc_office@Dev_Fadanvis@CMOMaharashtra@dhananjay_munde
@mpsc_office कृषीच्या २५८ जगासाठी आंदोलन का चालू आहे याचे खरे करणे एकदा नक्की वाचा..
(२५८ कृषि च्या जागा टाकू नयेत)
1.कृषि सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाबाबत हायकोर्ट मुंबई येथे केस चालू आहे. तरी नवीन जाहिरात आल्यास पुन्हा सर्व राज्यसेवा परीक्षाच कोर्टकेसमध्ये अटकण्याची शक्यता आहे.
@mpsc_office आपल्या निर्णयाचे स्वागत आहे.
परंतु कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात बदल केल्याशिवाय जाहिरात देऊ नये ही विनंती, बदललेल्या अभ्यासक्रमाचे दुष्परिणाम सोबतच्या पोस्टमध्ये दिसत आहेत
@mpsc_office@maha_governor
कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम रद्द करा.
आयोगाच्या पक्षपाती धोरणाचे ठरलेले बळी. ज्यामुळे आज महाराष्ट्रात कृषी संलग्न विद्या शाखेचे कॉलेजेस बंद होत आहेत. तरीदेखील आयोग कोणाच्या दबावाखाली सर्व विद्या शाखांना समान संधी नाकारत आहे देव जाने???