Babasaheb>>>>>>>>Dr. Ambedkar
1 बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची आणि एकूणच ह्या समानतेच्या चळवळीची स्थित्यंतरे बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्यात असलेल्या संबोधना वरून जाणवतात।
मॅट्रिक पास झालेला "बाल भिवा" जेव्हा पहिल्यांदा बुध्दचरित्र हातात घेतो तिथं ह्या समग्र लढ्याचा उगम आहे।