अर्जुनाला गीतेचा उपदेश करणारे भगवान श्रीकृष्ण, तीर्थंकर महावीर, सिद्धार्थ गौतम, वैदिक आश्रम असे आपल्या गौरवशाली इतिहासातले प्रसंग चितारले आहेत.
आज भारतात संविधान साक्षरता आणि सजगता यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.
सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा!
#सजग_रहो#संविधान_दिवस
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या भारतीय चिंतनातून प्रकटलेल्या चतुःसूत्रीच्या आधारावर संविधानाची निर्मिती झाली आहे. संविधानाच्या हस्तलिखित प्रतीमध्ये एकूण बावीस चित्रे चितारली आहेत. ज्यात गुर���कुल, लंकाविजय, राजा विक्रमादित्याची राजसभा,