दुनिया के अंदर किसी देश के पास इतनी आबादी नहीं है,
जितने हमारे यहां उत्तर प्रदेश में श्री राम जन्मभूमि में, काशी विश्वनाथ धाम में, प्रयागराज महाकुम्भ में, मथुरा-वृंदावन में दर्शन करने के लिए लोग आए हैं...
'मी पोरगी दुसऱ्या धर्मात दिली, तुम्हीही द्या'
असं म्हणणारा बाप आणि मुलीला 'कुठल्याही क्षेत्रात मेहनतीला पर्याय नाही' असं सांगणारा बाप!!
हाच फरक असतो!
#बापमाणूस देवाभाऊ 🙌
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापनदिन. या निमित्त आज माझ्या सहकाऱ्यांसमवेत रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. त्यानंतर तिथे मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेची आज मी स्वतः फॉर्म भरून सुरुवात केली. उद्यापासून पक्ष सदस्यत्वाची नोंदणी सुरु होईल. त्याचा तपशील उद्या कळवेनच.