हा तोच माणूस आहे, जो एकेकाळी झी न्यूजमध्ये सुभाष चंद्रा यांचा उजवा हात मानला जायचा.
२०१२ मध्ये 'झी न्यूज'चा संपादक असताना, कोळसा घोटाळ्याचे वृत्त दडपण्यासाठी जिंदल ग्रुपकडून १०० कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सुधीर चौधरी आणि त्याच्या सहकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तिहार तुरुंगात जवळपास दोन आठवडे काढल्यानंतर त्याला जामीन मिळाला.
इतक्या गंभीर आरोपांनंतरही त्याची नोकरी गेली नाही! पुढची दहा वर्षे तो झी न्यूजमध्येच ठाण मांडून राहिला आणि मोदी सरकारच्या प्रचाराची भोंपूगिरी करत होता. त्यानंतर त्याने 'आजतक'चा रस्ता धरला.
आणि आज? याच सुधीर चौधरीला सरकारी चॅनल असलेल्या दूरदर्शनवर दाखवण्यासाठी वर्षाला तब्बल १५ कोटी रुपये मोजले जात आहेत. म्हणजे महिन्याला १.२५ कोटी रुपये आणि हा सगळा खर्च होतोय तुमच्या-आमच्या, म्हणजेच सामान्य करदात्यांच्या खिशातून!
वर्षानुवर्षे ज्या माणसाने जनतेच्या माथी केवळ सरकारी प्रोपगंडा आणि द्वेष फेकला, त्यालाच पोसण्यासाठी आज आपल्याच कष्टाचा पैसा उधळला जातोय.
हा काही निव्वळ योगायोग नाही, आपल्या मर्जीतल्या चाटुकारांना ही यंत्रणा कशी डोक्यावर घेऊन नाचवते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
ईरान के सर्वोच्च नेता मोजतबा खामेनेई ने अमेरिका और इजरायल के खिलाफ मुस्लिम एकता की अपील की। उन्होंने कहा, इस्लाम के दुश्मन मुसलमानों के बीच नस्ल, संस्कृति, समाज, आर्थिक स्थिति, राजनीति और भौगोलिक अंतर का फायदा उठाकर उनमें फूट डालने की कोशिश करते हैं। उनका मकसद मुसलमानों की ताकत को कमजोर करना और सही मौका मिलने पर उन पर अपना दबदबा कायम करना है।
मोदी जी, आपने मेरी जिंदगी नर्क बना दी! आप कायर हो, मेरी बात याद रखना !
मुझे मुँह छुपाकर रहना पड़ रहा है
- जंतर-मंतर प्रोटेस्ट में शामिल लड़की ने वीडियो जारी कर कहा