@RahulGandhi@priyankagandhi आप से निवेदन है हमारे लोकसभा चंद्रपुर वणी अर्णी क्षेत्र में @mlapratibhatai को सिट मिलना चाहिए हम सब कार्यकर्ता ओ का आप से निवेदन है @BalubhauOffice
ताई भाऊ चा आनि आपला 1 छोटा कार्यकर्ता
मो. समीर स खिच्ची
मु.पो पाटनबोरी
जात-पात आणि धर्माचे अडथडे दुर करुन ज्ञानाचा दिवा घराघरात प्रज्वलित करणाऱ्या आणि स्वातंत्र्यचळवळीस आधारवड ठरलेल्या रयत शिक्षण संस्थेची उभारणी करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!
#कर्मवीर_भाऊराव_पाटील