इवल्या इवल्या चोचीने
घरटे बांधले इटूकले,
अंड्यातून बाहेर आली
पिल्ले तिची पिटूकली.
चिवचिवाट तो पिलांचा
हाक ती भूकेची,
दाणे पडण्या चोचीमध्ये
हाक आईला पिलांची.
#शेतात_दिसलेले_घरटे#माझाक्लिक#घरटे
आज माझ्याकडून बायोडाटा मागण्यात आला. माझ्याकडे बायोडाटा तयार नव्हता. मला प्रश्न पडला कसा असतो. मग मी Chatgpt ची मदत घेतली दिलं बनवून बघू काय होतंय...
#First_Time_Biodata
आदिवासी समाजासाठी कायम लढत राहणारे. आदिवासी समाजाचे नेते, दिंडोरी-पेठ मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नरहरी झिरवाळ साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂💐
@Narhari_Zirwal
लोक म्हणतात सरकारी कार्य���लयात काम खूप भारी... काम नसतात..
इथ पार संध्याकाळी झाली तरी जिल्ह्यावाले काम सांगतात ते पण सुट्टी असली तरी आणि लगेच complete करून मागतात...
पगार चिमूटभर , काम ट्रकभर 😩
#सरकारी_कार्यालय #ContractJob #WorkPressure
ST सारख्या राखीव प्रवर्ताल्या लोकांना नोकऱ्या मिळतात का ? त्यांच्या आरक्षणावर
नियम वर नियम आणून त्यांना मागे ठेवलं आहे
अटी तर विचारूच नका
१ म्हणजे 1950 च्या आधीचे दाखले आणा
२ म्हणजे आजोबा काका आत्या किंवा सेम आडनावाचे कोणी असेल तर दाखवा
या दाखल्यानं मुले
माझ्या जवळच्या नातेवाईकांचे शिक्षण अधुरी राहिली
काहीच्या नोकऱ्या गेल्या
आणि शिंदे साहेब सांगत आहेत
राखीव प्रवर्गातील लोकांनी खुल्या प्रवर्गात जाऊ नये
इथे नोकऱ्या मेजॉरिटी वाल्या जाती व समाज वाल्यांना मिळणार की काय ?
बाकीच्यानी नुसत्या हमल्या करायच्या का
@mieknathshinde@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प मध्ये Group D भरतीमध्ये आदिवासींसाठी एकही जागा नाही ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.
हा निर्णय आदिवासी समाजावर अन्याय करणारा आहे. त्वरित पुनर्विचार व्हावा.
आदिवासी समाजासाठी साठी जागा उपलब्ध करून द्यावे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
माझ्या आयुष्यातील नवीन वर्षाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने! 🙏
बाप्पा, मला चांगली बुद्धी, निरोगी आयुष्य आणि अपार यश दे. माझ्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. ❣️🙏🌸
#श्री_सिद्धिविनायक_मंदिर#सिद्धटेक
रूम मध्ये ��ॅन असून पण गरम खूप होतय तर टेरेस वर आलो झोपायला तर इकडे मच्छराणी त्रास खूप दिलाय आता परत रूम मध्ये जातोय. गरमी सहन करू पण मच्छर नाही परवडणार...