'मनात फुटली पालवी प्रेमात पडताना... गहिवरल्या नात्यांचा हा रंग फुलताना...'
'आम्ही दोघी', सोम - शनि रात्री ८ वा. फक्त #ZeeYuva वर. #ashaaamhidoghi https://t.co/69F6hYAXXs
'थोडी अल्लड, थोडी हळवी.
कधी ऊन, तर कधी सावली.
घेऊन येतोय आगळी कहाणी,
आम्ही दोघी बहिणी...' 😍
आज पासून सोम - शनि रात्री ८ वा.
फक्त #ZeeYuva वर. https://t.co/GlASARaMRo
New Project 🙂 New Work 🤗
The Most awaited.. Title track is out!!!
#ashaaamhidoghi चे हे प्रेमळ शीर्षक गीत! पाहायला विसरू नका २५ जूनपासून सोम - शनि रात्री ८ वा.… https://t.co/NX5iIcoJjL