विकासाचा विजय!
सुशासनाचा विजय!
एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ.
रालोआला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे , विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे.
जनतेला मी ग्वाही देतो की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी यापुढेही काम करत राहील.
जय महाराष्ट्र!
।। जय माँ बगलामुखी ।।
माँ बगलामुखी, नलखेड़ा के आज के प्रात: दर्शन आपके लिये।
आपका दिन शुभ हो।
अपना ध्यान रखिए!
॥ ॐ ह्लीं बगलामुखी सर्व दुष्टानां वाचं मुखं पदं स्तंम्भय जिव्हां कीलय बुद्धिं विनाशय ह्लीं ॐ स्वाहा ॥
👣जय माँ बगलामुखी जी 👣
😊🙏✌️
श्री स्वामी समर्थ!
हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना शक्ती,युक्ती,ताकद, चांगले विचार देतात.
श्री स्वामी समर्थ आपल्याला असेच यश ,उदंड आयुष्य देवो
@Dev_Fadnavis@narendramodi_in
पडळकरवाडी येथे आईचा आशीर्वाद घेतला तिच्या हाताने विजयाचे औक्षण करून खरसुंडी येथे श्री सिद्धनाथाचे दर्शन घेतले व भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला.
तुम्ही सर्वांनी मतदान करा.
भारतातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सध्या सुरू आहे. या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हा. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाहीच्या उज्वल भवितव्यासाठी मतदान करा.
#मतदान #लोकशाही
#Vote4Jath
#GopichandPadalkar
#Jath #Maharashtra
आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे... त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
आज गुरुवार दिनांक : १० /१० /२०२४
तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी मातेस "भवानी तलवार अलंकार" महापूजा
महत्व :- स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा बांधली (मांडली) जाते
आज आश्विन शुद्ध पंचमी ( ललित पंचमी) या तिथीला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे प्रकट झाले.🙏🙏
या परम मंगल दिनाच्या आपल्याला शुभेच्छा. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ🙏🙏