आज माघ वद्य नवमी तथा #दासनवमी.
राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांनी पूर्णावतार केला तो दिवस.
समर्थांच्या पवित्रस्मृतिस त्रिवार वंदन💐🙏🏼
🚩राष्ट्राच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ🚩
आमचे कुळी रघुनाथ । रघुनाथे आमुचा परमार्थ ।
जो समर्थांचा ही समर्थ । देवा सोडविता।
- राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी स्थापित चाफळ येथील श्री रघुनाथ आणि अयोध्येतील श्री रामलल्ला विग्रह यातील साम्य विलक्षणीय आहे.
#AyodhaRamMandir#RamMandirPranPrathistha
सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥
भक्तिसुधा फाऊंडेशन व समर्थ व्यासपीठ (@SamarthVrati) आयोजित सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रमाच्या वेळी टिपलेली छायाचित्र वरील समर्थवाणी सार्थक ठरवतात.
१/३
भक्तिसुधा फाऊंडेशन व @SamarthVrati आयोजित सामूहिक श्री रामरक्षा पठण व रामनाम जप सोहळ्याचे निमंत्रण देताना सुप्रसिद्ध अभिनेते श्री. प्रविण तरडे.
रविवार दि. १४ जानेवारी २०२४, सकाळी ७.३० वा. ते ९.३० पर्यंत
स्थळ:- स.प. महाविद्यालय मैदान, टिळक रोड, पुणे.
🚩एक सकाळ रामासाठी, रामरक्षा देशासाठी🚩
"श्री #रामरक्षा पठण"
उद्या, दिनांक १४ जानेवारी २०२४ , ठीक सकाळी ७:३० ते ९:३० वाजे पर्यंत ,
स. प. महाविद्यालय मैदान
येताय ना , तुम्ही सगळे ?
नक्की या , आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत. 🙏🙏
उद्याच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी!
भक्तिसुधा फाऊंडेशन व @SamarthVrati आयोजित सामूहिक श्री रामरक्षा पठण व रामनाम जप सोहळा.
उद्या, रविवार दि. १४ जानेवारी २०२४, सकाळी ७.३० वा. ते ९.३० पर्यंत
स्थळ:- स.प. महाविद्यालय मैदान, टिळक रोड, पुणे.
🚩एक सकाळ रामासाठी, रामरक्षा देशासाठी🚩
भक्तिसुधा फाऊंडेशन व @SamarthVrati आयोजित सामूहिक श्री रामरक्षा पठण व रामनाम जप सोहळ्याचे निमंत्रण देताना सुप्रसिद्ध अभिनेते श्री. प्रविण तरडे.
रविवार दि. १४ जानेवारी २०२४, सकाळी ७.३० वा. ते ९.३० पर्यंत
स्थळ:- स.प. महाविद्यालय मैदान, टिळक रोड, पुणे.
🚩एक सकाळ रामासाठी, रामरक्षा देशासाठी🚩
@HemantNRasane
श्रीरामजन���मभूमि न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेवहिरी महाराज यांचे भक्तिसुधा फाऊंडेशन व @SamarthVrati आयोजित सामूहिक श्री रामरक्षा पठण व रामनाम जप सोहळ्यास आशीर्वाद.
रविवार दि. १४ जानेवारी २०२४, सकाळी ७.३० वा. ते ९.३० पर्यंत
स्थळ:- स.प. महाविद्यालय मैदान, टिळक रोड, पुणे.
🚩
जय श्रीराम !!
"श्री रामरक्षा पठण"
१४ जानेवारी , उद्या सकाळी ७:३० ते ९:३० , स. प. महाविद्यालय मैदान. आपण सर्वांनी नक्की या��े ही विनंती. 🙏🙏🙏
@SamarthVrati
@AjaatShatrruu
@panchaajanya
🚩एक सकाळ रामासाठी🚩
भक्तिसुधा फाऊंडेशन व @SamarthVrati आयोजित सामूहिक श्री रामरक्षा पठण व रामनाम जप सोहळा.
रविवार दि. १४ जानेवारी २०२४
वेळ:- सकाळी ७.३० वा. ते ९.३० पर्यंत
स्थळ:- स.प. महाविद्यालय मैदान, टिळक रोड, पुणे.
🚩रामरक्षा देशासाठी🚩
#SabKeRaam#जय_श्री_राम
🚩एक सक���ळ रामासाठी🚩
भक्तिसुधा फाऊंडेशन व समर्थ व्यासपीठ, पुणे आयोजित सामूहिक श्री रामरक्षा पठण व रामनाम जप सोहळा.
रविवार दि. १४ जानेवारी २०२४
वेळ:- सकाळी ७.३० वा. ते ९.३० पर्यंत
स्थळ:- स.प. महाविद्यालय मैदान, टिळक रोड, पुणे.
🚩रामरक्षा देशासाठी🚩
#SabKeRaam
#जय_श्री_राम
एक सकाळ रामासाठी!
भक्तिसुधा फाऊंडेशन व समर्थ व्यासपीठ (@SamarthVrati) यांच्यातर्फे रविव���र, दि. १४ जानेवारी, २०२३ रोजी स.प.महाविद्यालयाच्या मैदानात भव्य सामूहिक रामरक्षा पठण व रामनाम जप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
वेळ - सकाळी ७ः३० ते ९ः३०
सर्व रामभक्तांना आग्रहाचे निमंत्रण🚩
“…आज समर्थांचा विचार राज्यात आणि देशात जेवढा आपल्याला पोहोचवता येईल तेवढा पोहोचवण्याची गरज आहे…”
- श्री क्षेत्र सज्जनगडावर आपल्या आजीसाहेब निस्सीम समर्थ��क्त राजमाता सुमित्राराजे भोसले यांची आठवण काढत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचे उद्गार
टीपः समर्थांचे आणि सातारकर भोसल्यांचे संबंध अटूट आहेत!
श्री क्षेत्र सज्जनगडावर चालू असलेल्या बैठकीत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की "आज समर्थांचा विचार राज्यात आणि देशात जेवढा आपल्याल�� पोहोचवता येईल तेवढा पोहोचवण्याची गरज आहे. गडावर आले की मन प्रसन्न होते व मनातील इतर विचार निघून जातात."
आपणा सर्वांसाठी समर्थांनी लिहिलेला दासबोध जसा मार्गदर्शक आहे , तसेच #समर्थव्रती कै. सुनीलराव चिंचोळकर ह्यांनी समर्थांवर लिहिलेले हे पुस्तक ही एक सुंदर मार्गदर्शक आहे.
मिळाल्यास जरूर वाचावे.
धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर यांच्यातर्फे श्रीसमर्थ रामदासस्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या संपादित खंडांचे प्रकाशन बुधवारी रा. स्व. संघाचे ससंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होत आहे.
राष्ट्रार्पण होण्याआधी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर यांच्यातर्फे सत्कार केला.
धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता म���दिर यांच्यातर्फे श्रीसमर्थ रामदासस्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या संपादित खंडांचे प्रकाशन बुधवारी रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे.
आपण सर्वांनी जरूर यावे 🙏
ठिकाण :- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ,कोथरूड , पुणे.
तारीख :- ५ जुलै २०२३
वेळ :- सायंकाळी ६:३० वाजता
Video Credit :- @malhar_pandey 👌👌🙏🙏
CC - @_yuvamarsh @VSKPune @editorvskbharat
Thread: समर्थ रामदास स्वामींचे रामायण
महाराष्ट्र ही संतांची भूमि. या सर्व संतांनी महाराष्ट्राच्या सामाजिक वृद्धिसह साहित्याचे व्यासपीठ देखील समृद्ध केले. या ��र्व संतांमध्ये प्रमुख असणारे एक ��ांव म्हणजे सद्गुरु समर्थ रामदास स्वामी.
१/