Re-NEET देने वाले सभी छात्रों को मेरी अनेक शुभकामनाएँ।
पूरे आत्मविश्वास के साथ परीक्षा दीजिए। कुछ भी हो, मैं हमेशा आपके साथ हूं और आपकी रक्षा करता रहूंगा।
सरकार से अपेक्षा है कि इस बार NEET बिना किसी गड़बड़ी के होगी। छात्र पहले ही बहुत तनाव झेल चुके हैं - अब किसी बच्चे की उम्मीद न टूटने पाए।
@waglenikhil राहूल गांधी जाऊन जेव्हा परदेशात जाऊन भारताबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून येतो तेव्हा नाही का होत बदनामी?
तुमचं सिलेक्टिव कसं काय असतं सगळंच.
स्वताला पत्रकार म्हणवता ना
@HuhVsWorld आरक्षणातल्या फुकटातल्या सवलती पण बंद कराव्यात शासनाने तिथे तर बराच पैसा वाचेल शासनाचा जो शिक्षण, आरोग्यसेवा , मुलभूत सेवा सुधारण्यावर वापरला जाईल.
@Liberal_India1 कॅांग्रेस वाल्यांनी जपून ठेवली नाहीत का लाकडं मतदारांना द्यायला !
घरोघरी गॅस पुरवायचा विचार पण कधी केला नव्हता त्यांनी.
कुणाकडे जायची गरज पडणार नाही गॅस नसेल तर इंडक्शन आहेच.