नवी दिल्लीतील जंतरमंतरवर देशाचे प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आज १६ वा दिवसआहे! NEET पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात लढताना त्यांची प्रकृती खालावली आहे, ८ किलोहून अधिक वजन घटलं आहे. पण दुर्दैव असं की, अजूनही सरकारला जाग आलेली नाही!
#SonamWangchuk #StandWithSonamWangchuk #JusticeForStudents #EducationReform #NEETRow #SaveDemocracy #JantarMantarProtest
आज मीराभाईंदर पोलीस आयुक्तालयात छठ पूजा कार्यक्रम मार्गदर्शन बैठक झाली.
मी नम्रपणे विनंती केली की सर्व उपस्थितांना मराठी समजते, कृपया मार्गदर्शन मराठीत द्यावे.
@MBVVPOLICE यांचे DCP श्री.राहुल चव्हाण @RahulChavanIps
महोदयांनी माझ्याशी अरे तुरे च्या भाषेत जोरात ओरडून मला शिकवू नको खाली बस, आणि पुन्हा हिंदीत बोलत राहिले व मराठी भाषेचा व माझा अपमान केला
महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. मातृभाषेचा सन्मान करणे हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. तसे नियम आहेत
राहुल चव्हाण यांचा निषेध करतो आणि
या घटनेची अधिकृत तक्रार पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग, पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाकडे केली आहे
मराठी भाषा विभाग आणि पोलीस महासंचालक कारवाई करतील का?
ज्या अधिकाऱ्याला राज्य भाषा नको तो अधिकारी महाराष्ट्रात नको.
@samant_uday@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra
#मराठीसन्मान #Maharashtra #OfficialLanguage #RespectMarathi
- प्रमोद पार्टे
#मराठीएकीकरणसमिती
महाराष्ट्रात खाजगी क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या रोजगार मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ८०% आरक्षण ही मागणी #मनसे ने लावून धरलेली आहे. त्यावर आता सर्व मराठी लोकांनी एकत्रित येऊन पाठिंबा देणं गरजेचे आहे.
महाराष्ट्रात ८०% भूमिपुत्रांना रोजगार आरक्षण लागू झालेच पाहिजे !!!
@MeGajananKale
दुटप्पी भूमिका
ही दडपशाही पाहिली का?
६ ऑगस्ट रोजी आंदोलनात त्यांना वेगळा न्याय
आणि आम्हाला अशी वागणूक?
मराठी माणूस न्यायालयाच्या व प्रशासनाच्या बाजूने आहे हे सांगायला आणि त्यादिवशी जे घडलं त्यावर कार्यवाहीची मागणी करण्यासाठी आल्यावर ही वेळ आणता?
अत्यंत वाईट वेळ आणली मराठी माणसावर
उघडा डोळे,बघा नीट - कोर्टाचा निर्णय मोडणार जैन,माज करणार यूपी/बिहारी/मारवाडी,अपमान करणार गुजराती - आणि आपल्याच राज्यात आपल्यावर अत्याचार करणार @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@BJP4India यासाठीच स्थानिक मराठी सरकार आवश्यक असते, त्यामुळं हा अन्याय मराठी माणसांनी कदापी विसरू नये.
६ ऑगस्टला दादर कबुतरखाना इथे चाकू, सुरे, कटर घेऊन उच्छाद मांडणाऱ्यांवर कारवाई नाही, पण त्याबद्दल , शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या शिलेदारांना ताब्यात घेतले?
कायदा फक्त मराठी माणसावरच चालतो का, @MumbaiPolice ❓
@CPMumbaiPolice#JusticeForMarathi#MumbaiPolice
राज्याच्या राज्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावं आमच्या भाषेवर आक्रमण कराल तर तुमचा नायनाट अटळ आहे. भाषेवर आक्रमण झाल्यावर देश पण वेगळे होतात. उदा. बांग्लादेश.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
डोकं ठिकाणावर आणा...
महाराष्ट्रात #मराठी...
काल मीरारोड-भाईंदर येथे राजसाहेबांची सभा झाली. त्या सभेत त्यांनी मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान कदापि खपवून घेणार नाही, आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलता आलीच पाहिजे हे ठासून सांगितलं. त्या सभेला अनेक अमराठी नागरिक देखील आले होते, त्यांनी देखील राजसाहेबांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
#मीराभाईंदर #राजठाकरे
#MNSAdhikrut
आपल्या राज्याला गायपट्टा करण्यासाठी लहानमुलापासून हिंदी लादली जातेय.
हा तुघलकी निर्णय रद्द झाला पाहिजे
तिसरी भाषा हिंदी नकोच.
जाहीर निषेध !
हा तुघलकी निर्णय मागे घ्या
मुलांच्या माथी तिसरा विषय लादू नका.
@Dev_Fadnavis@dadajibhuse
उच्च न्यायालयानेही २०१८ साली हेच सांगितलं होतं.
पण सत्तेतले आपले राजकीय पुढारी मतपेट्या वाढवणार. त्यांना महाराष्ट्र हिताशी घेणेदेणे नाही.
आता सामान्य नागरिकांनी "महाराष्ट्राला व्हिसा पद्धती सुरू करावी" म्हणून मागणी करावी.
#महाराष्ट्रहित#महाराष्ट्रधर्म#मराठीबोलाचळवळ