आपल्या जगण्याला योग्य दिशा देणाऱ्या, सुसंस्कृत विचार रुजवून सन्मार्ग, सत्य आणि कर्तव्याच्या वाटेवरून चालण्याची प्रेरणा देणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन!
Blessed to have grown up in the company of both my Gurus 🙏🏻
उद्धव ठाकरे की ओर से सोनम वांगचुक के लिए बुलाए आंदोलन को खत्म हुए एक घंटा हो चुका है, लेकिन अब भी शिवाजी पार्क के पास युवाओं का आंदोलन जारी है.. युवा बीजेपी से नाराज़ हैं और यह उसका सबूत है.. एक घंटे बाद भी जनता का आंदोलन इसका सबूत है कि युवाओं को बीजेपी का असली चेहरा का पता चल गया है!
देशभरातल्या तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक जी आणि अभिजीत दिपके व तमाम युवकांना पाठिंबा देण्यासाठी, निष्ठूर भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी, चला एकत्र येऊया!
१९ जुलै, रविवारी, शिवतीर्थावर, मॉंसाहेब मिनाताई ठाकरे ह्यांच्या पुतळ्याजवळ ४ वाजता भेटूया!
हा लढा सर्वांचा आहे, कुणा एका राजकीय पक्षाचा नाही! सगळ्यांनी जमुया, देशाच्या तरुणांचा आवाज बनूया!
To see the bjp regime be so insensitive towards @Wangchuk66 and the cause that he is fasting for, only proves one thing- the bjp does not care for the young India that he fasts for.
His demand is simple- accountability from an incompetent minister, Dharmendra Pradhan.
Sack him for the paper leaks.
No country in the world would have such horribly incompetent people as union ministers, especially after the leaks in examinations for medical college entrance.
One thing is very clear: we all need to come together against the very insensitive and corrupt bjp regime.
Be it paper leaks, ethanol or temples, the bjp only wants to divide us and rule for itself.
ज्या राम मंदिरासाठी देशभरात आंदोलने झाली, कारसेवा झाली, भाजपाने राजकारण केलं, त्याच राम मंदिराच्या दानपेटीतून चोरी करणाऱ्या- भाजपच्या केंद्र सरकारने नेमलेल्या ट्रस्टींची नावं समोर येणं; हे किती मोठं पाप आहे!!
करोडो हिंदूंच्या भावनांशी खेळ आहे!
भाजपाने हिंदूंना सत्ता मिळवण्यासाठी वापरलं; पण गजब म्हणजे मंदिरातील या लुटीवर मात्र गप्प आहे!
अब हिंदू माफ नहीं करेगा!
आज यवतमाळ येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी घेतलेल्या सभेतील गर्दी, उत्साह पाहून मला एका गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतोय, 'शिवसेना' ही दिल्लीच्या किंवा खोक्यांच्या जीवावर नाही, तर निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर उभी आहे!
यवतमाळच्या माझ्या स्वाभिमानी जनतेचे आणि शिवसैनिकांचे मनापासून आभार!
शिवसेनेचा भगवा डौलाने फडकणार,
निष्ठावंतांचा एल्गार घुमणार!
आज हिंगोलीत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी जमलेला जनसागर आणि शिवसैनिक एकच संदेश देत आहेत, हिंगोलीचं प्रेम आजही आणि उद्याही फक्त शिवसेनेवरचं आहे!
ह्या निष्ठावंतांच्या सोबतीनेच आम्ही भविष्यातील लढाई लढायला सज्ज आहोत!
Glad to meet former Maharashtra Chief Minister Shri Uddhav Thackeray and his family, along with Shri Sanjay Raut, Member of Parliament, in Mumbai.
We had a warm interaction and exchanged views on matters of public interest.
@uddhavthackeray@AUThackeray@rautsanjay61
Truly a delight to have Shri @DKShivakumar ji at Matoshri yesterday.
His warmth, humility and firm resolve has been always very inspiring.
We spoke on multiple topics of public service and wished him well as he has taken on the role of Chief Minister of Karnataka.
आज शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उसळलेला निष्ठावंतांचा अथांग महासागर संपूर्ण देशाने पाहिला!
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, आमचा एकही शिवसैनिक खचलेला नाही, तर गद्दारांना धडा शिकवण्यासाठी पेटून उठला आहे!
शिवसेनेची पाळेमुळे महाराष्ट्राच्या मातीत आणि प्रत्येक मराठी मनाच्या हृदयात घट्ट रुजली आहेत. हीच अथांग गर्दी उद्या महाराष्ट्रातून गद्दारांचे अस्तित्व आणि ही घाणेरडी वृत्ती संपवून भगवा दिमाखात फडकवणार!
हा स्वाभिमानाचा एल्गार आहे!
लढणार... आणि गद्दारांना गाडून पुन्हा एकदा जिंकणारच!