जानेवारी 2022 पासून आतापर्यंत महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणाच्या 5 ते 6 बैठक झाल्या आहेत. या बैठकांतून साडे अकरा हजार झाडे कापण्याचा निर्णय घेतला. ज्याला पर्यावरणवाद्यांकडून विरोध झाला. 5400 झाडे ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय झाला. 300 झाडे हेरिटेज होती. प्राधिकरण आल्यानंतरही कुठे विकासकामे थांबलेली नाहीत. ह्या ऍक्टमुळे अजनी वन वाचले आहे. मग पुण्यातील वेताळ टेकडीमुळे हा ऍक्ट बदलला जातोय का?
- श्री. आदित्य ठाकरे, आमदार
@AUThackeray