वरळी कोळीवाडा परिसरात सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा तसेच जी-दक्षिण प्रभाग क्र. १९३ मधील वरळी गाव परिसरातील अत्यंत जीर्णावस्थेतील वीज सबस्टेशनच्या प्रश्नासंदर्भात आज बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया शेठी जी ह्यांची भेट घेतली.
ह्या परिसरातील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत असून, जीर्ण अवस्थेतील सबस्टेशनमुळे संभाव्य अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.
ह्या पार्श्वभूमीवर संबंधित सबस्टेशनची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक क्षमतेची आधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्सोवा विधानसभा येथील कार्यकुशल आमदार हारून खान साहेब यांच्या निधीतून हिरा पन्ना मॉल, बेहराम बाग येथे उभारण्यात आलेल्या "आय लव्ह ओशिवरा" चौकाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता करण्यात आले.
दि. ०२/०४/२०२६ रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त वर्सोवा व अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी होम-हवन व श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आला.शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)वर्सोवा विधानसभेचे आमदार श्री हारून खान साहेब यांनी सदिच्छा भेट देत उपस्थितांना अभिवादन केले.

वेसावे कोळी सी फूड फेस्टिव्हल दिनांक २३, २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख, ज्येष्ठ शिवसेना नेते, आमदार डॉ. अॅड. अनिल परब साहेब, तसेच वर्सोवा विधानसभा आमदार हारून खान साहेब यांनी विशेष उपस्थिती दर्शविली
जवळजवळ साडेतीन वर्षे शासकीय प्रशासकांच्या कारभारानंतर मुंगेलीबई महानगरपालिकेची निवडणूक आता होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ३/०१/२०२६ रोजी वॉर्ड क्रमांक ६४ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सौ. सबा खान यांच्या प्रचाराचा शुभारंभ वर करण्यात आला. #mlaharoonkhan
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल व लोकप्रिय आमदार मा. श्री. हारून खान साहेब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे लोखंडवाला तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
#mlaharoonkhan#versova#ShivsenaUBT#Maharashtra
आज दि.२५/१२/२०२५ रोजी वीरा देसाई मार्ग,कंट्री क्लब समोरील सॉरेंटो अपरमेंटच्या १२ व्या मजल्यावर आग लागली याची माहिती मिळताच शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)वर्सोवा विधानसभा आमदार हारून खान साहेब यांनी घटनास्थळी धाव घेतली. #mlaharoonkhan#versova#ShivsenaUBT#Maharashtra
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल व लोकप्रिय आमदार मा. श्री. हारून खान साहेब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे लोखंडवाला तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
#mlaharoonkhan#versova#ShivsenaUBT#Maharashtra
रियाब सोसायटी,कुरेशी कंपाउंड बहेराम बाग येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानाचे सौंदर्यीकरण व नुतनीकरणाचे काम महानगरपालिका निधीतून आणि शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)वर्सोवा विधानसभेचे कार्यकुशल,कार्यतत्पर,लोकप्रिय आमदार हारून खान साहेब यांच्या प्रयत्नाने करण्यात आले #versova
गुलशन को ऑफ हौसिंग सोसायटी वर्सोवा गुलशन कॉलोनी येथील गार्डनच्या सुंदरीकराणाचे काम शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)वर्सोवा विधानसभेचे कार्यकुशल,कार्यतत्पर,लोकप्रिय आमदार हारून खान साहेब यांच्या आमदार निधीतून करण्यात आले.
#mlaharoonkhan#versova#ShivsenaUBT#Maharashtra
गुलशन को ऑफ हौसिंग सोसायटी वर्सोवा गुलशन कॉलोनी येथील गार्डनच्या सुंदरीकराणाचे काम शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)वर्सोवा विधानसभेचे कार्यकुशल,कार्यतत्पर,लोकप्रिय आमदार हारून खान साहेब यांच्या आमदार निधीतून करण्यात आले.
#mlaharoonkhan#versova#ShivsenaUBT#Maharashtra
शिवसेना के पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को पार्टी विलय करके दुबारा उद्धव ठाकरे के साथ चले जाना चाहिए।
क्यूँकि बीजेपी इससे ज्यादा शिंदे को कुछ नहीं दे सकती है। शिंदे के कई नेता भाजपा में पहले ही जा चुके हैं।
उद्धव ठाकरे और शिंदे के आपस में मिलने से बड़ा राजनीतिक बदलाव दिखेगा।