मराठी चित्रपटांना सिनेमागृह तथा प्राईम टाईम उपलब्ध करुन देणेबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. एखाद्या चित्रपटगृह धारकाने मराठी चित्रपट जर वर्षातून चार आठवडे न दाखवल्यास त्यास परवाना नूतनिकरणाच्या वेळी 10 लक्ष रु. दंड करण्याचा निर्णय याबैठकीत घेण्यात आला. #marathifilm#SMUpdate
@MahaDGIPR@SMungantiwar मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत, आणिक ही अनेक अडचणीना चित्रपटक्षेत्रातील मंडळींना सामोरे जावे लागते. मंत्री महोदयांनी अत्यन्त संवेदनशीलतेने या अडचणीतून मार्ग काढण्यात मदत करण्याचे ठरवले. यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार.
https://t.co/EYAUQgSrw7
Presenting Pickle Music's new Audio Album "Nako Rusu Ga Majhe Aai" 💐
The devotional Kolhi song on Ambe Maa which is not supposed to be missed 🙏
So Hear it and Like, Share, Subscribe
Stay Musical With Pickle 🙂
https://t.co/ghbzpA1Nqv
Presenting Pickle Music's new Audio Album "Punyashlok Ahilyadevi" 💐
The Anthem which is not supposed to be missed 🙏
So Hear it and Like, Share, Subscribe
Stay Musical With Pickle 🙂