महायुतीचे मंद नेते आता विनाकारण EVM विरोधात भाजपला भिडण्याची भाषा करत आहे.
विरोधकांनी मूर्खपणा सोडावा अशी अपेक्षा नाही, कारण EVM मूळ त्यांचं वयक्तिक स्वार्थ जपलं जाईल पण यामुळे लोकांचे मुद्दे नसणार चर्चेत. आता सोयाबीन कापूस संत्रा केळी कांदा जर चर्चेचा विषय नाही ते वेगळा विदर्भ?
महाराष्ट्र राज्य सरकारने आता विदर्भावर अन्याय करने बंद करावं. लोकं निवडून देत आले आहे पण अनेक मृत व्यक्ती सुद्धा मतदान करून गेल्याचं दिसते अनेक मतदान केंद्रांवर. विदर्भावर सतत अन्याय करणारी सत्तेपासून दूर असेल आणि विदर्भाला गृहीत धरणारी भाजप सत्तेत असेल. अपेक्षा 0
📍कोलकाता | असम दौरे पर जाते हुए कोलकाता के नेताजी सुभाष चंद्र बोस अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर नागरिक हवाई उड्डयन मंत्रालय और एअरपोर्ट अथॅारिटी ॲाफ इंडिया के अधिकारियों द्वारा स्वागत किया गया ।