राजा शिवाजी चित्रपट पाडण्यासाठी सर्वदूर प्रयत्न होत आहेत जेणेकरून मराठीत कुणीही चित्रपट बनवण्याची हिंमत करणार नाही.
आपण मात्र या सर्व मराठीचे अनहित चिंतनाऱ्या नालायक लोकांना पुरून उरायचे...
"राजा शिवाजी" बघायचा ..! मनापासून बघायचा ..मराठीसाठी बघायचा..छत्रपतींसाठी बघायचा!
Planting trees is certainly good. But it doesn't create a forest. Existing forests should be aggressively protected. There is NO substitute for a natural forest.
New India has everything: hottest cities, dirtiest air, shrinking forests, and people still believe that a leader with no real degree, no real answers, and a teleprompter for basic sentences can solve the country’s problems. Cute!
Pune starting with 4 hour power cuts already. Part of me hopes it's not a pattern. But I don't think so.
Aic conditioner chooro idhar fan nahi chal raha.
Ghante 🔔 ka VishwaGuru.
जुन्नरमध्ये महिला शेतकऱ्याचा
अकोल्यात ऑटोचालकाचा
लातूरात २५ वर्षाय शेतकऱ्याचा
९ महिन्यांच्या बाळासह तिघांचा
परभणीत ३७ वर्षांच्या व्यक्तीचा
अहिल्यानगरात शिक्षीकेचा
अमरावतीत एका व्यक्तीचा
हिंगोलीत ३० वर्षांच्या तरुणाचा
आतापर्यंत उष्माघाताने मृत्यू
वाटेत, रस्त्यात, ऑटोत लोकं मेली
All the sleeper coaches with No AC in Indian Railways should be replaced with AC coaches.
It doesn't make sense to have train without AC in 21st century.
We can not afford to be poor.
Everyone deserves quality of life.
काल उज्जैन येथे गेलो असताना तेथील स्थानिकांची भेट झाली..
त्यांच्याकडून इतिहास ऐकत होतो,
जेव्हा ते म्हणाले महाकाल मंदिराचा पुनर्निर्माण मराठ्यांनीच केलाय.तेव्हा अंगावर काटा आला
पण प्रश्न पुन्हा हाच,
आपण कोणत्या भूमीत जन्म घेतलाय त्याची जाण या महाराष्ट्राच्या लोकांना राहिलेय का?
BCCI should remove bowlers from the IPL. They should make cement pitches and use bowling machines to conduct matches. The team that hits the most sixes should win.
हा धीरेंद्र शास्त्री त्याचा भक्तांसमोर हनुमानजींना कॉल करून त्यांच्या समस्या सांगण्याचं नाटक करत आहे. आता तो महाराष्ट्रात येऊन आपल्यालाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतोय.
अशी भोंदूगिरी जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हाच खरात सारख्या भोंदू बाबांचा उदय होतो. सावध राहा.