Nation first ! Against the cast / religion based reservation. Every poor shall be uplifted regardless of the religion.
My tweets are my personal opinion only !
@RahulGandhi you are in depression. Pls take some pills to get your composure back. You are seeing only cast in every appointment. Calling a judge in Delimitation exercise by his category is derogatory.
#Delimitation
काय बोलायचं या सगळ्याला? प्रत्येक गोष्टीत जात / वर्ग. कर्तृत्व / meritocracy म्हणून काहीच विचारात नाही घ्यायचं का?
उद्या संरक्षण दलाबाबतही अशीच वक्तव्य होतील.
Pls STOP all this. When you are part of the system, you don't speak about all this.
राजकीय महत्त्वाकांक्षा?
@dpranav88 माझं स्पष्ट मत आहे, मुस्लिम आणि ख्रिस्तांनी, हिंदू संस्कृतीचा सन्मान ठेवावा आणि आपण त्यांचा करू. धर्मांतर हे कायद्याने पूर्णपणे बंद करावे आणि या लोकांनी तसा प्रयत्न पण करू नये. धर्मांतरण थांबले तरच दोन समुदायात आपुलकी नांदेल. हिंदू कधीच धर्मांतराच्या भानगडीत पडत नाही.
#हिंदू
@Jayant_R_Patil पेठ नाक्यापासून सांगलीला जाणारा साधा रस्ता करायला २० वर्ष गेली हो तुमची. मेट्रो च काय घेऊन बसलात.
सांगली - इचलकरंजी - कोल्हापूर इकडील राजकारण्यांना फक्त राजकारण जमत, लोकांचं जीवनमान बदलण्यासाठीची इच्छाशक्ती शून्य.
@PMCPune Put up a list on website for the challan issued to variuos people/institutions in this drive. Let us see how unbiased you are. We support your initiative but not selective actions.
@PMCPune PMC ची परवानगी असेल आणि तसे पत्र सादर केले तरच flex छापावा ( हा नियम private जागेत लावायचा असल्यास लागू नसावा, तसे undertaking घ्यावे ) अशी सक्त ताकीद printing press ला द्यावी. प्रत्येक flex वर प्रिंटर चे नाव व फोन नंबर असावा.
Visuals from Thiruparankundram at 6 PM expose the TVK-Congress alliance’s blatant disregard for the rule of law and devotees’ faith.
Despite the Hon’ble Supreme Court permitting the ceremonial lighting of the Karthigai Deepam at the Deepathoon, the hilltop pillar remained unlit.
This blatant defiance of the apex court’s directive raises serious questions about the collapse of constitutional machinery and the failure of institutions in Tamil Nadu.
𝐓𝐕𝐊 𝐚𝐧𝐝 𝐂𝐨𝐧𝐠𝐫𝐞𝐬𝐬 𝐦𝐮𝐬𝐭 𝐚𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐢𝐬 𝐛𝐥𝐚𝐭𝐚𝐧𝐭 𝐝𝐢𝐬𝐫𝐞𝐠𝐚𝐫𝐝 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐰 𝐚𝐧𝐝 𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐟𝐚𝐢𝐭𝐡.
#Thiruparankundram #KarthigaiDeepam
अविश्वसनीय
सरकारने दीपथूनमध्ये दिवा लावला नाही. टीव्हीके सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला.
कोणी संविधान प्रेमी यावर आवाज उठवताना दिसतोय?
हिंदू आपल्याच देशात द्वितीय दर्जाचा नागरिक आहे😢
ब्रम्हा सोपान तो झाला | भक्ता आनंद वर्तला ||
तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संत सोपानदेव महाराजांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांचे बंधू असलेल्या सोपानदेवांनी अभंगरचना, विठ्ठलभक्ती आणि गुरुनिष्ठेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमेला झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई होत. विठ्ठलपंतांनी काशी येथे संन्यासदीक्षा घेतल्यानंतर गुरूंच्या आदेशाने पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि आळंदी येथे संसार सुरू केला. मात्र सामाजिक रूढींमुळे त्यांच्या कुटुंबाला समाजाच्या विरोधाचा सामना करावा लागला. "संन्याशाची मुले" म्हणून चारही भावंडांना उपेक्षा आणि अपमान सहन करावा लागला. अशा प्रतिकूल परिस्थितीत संत सोपानदेवांचे बालपण गेले.
संत सोपानदेवांच्या आध्यात्मिक जडणघडणीत त्यांचे सद्गुरू आणि ज्येष्ठ बंधू संत निवृत्तिनाथ यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. निवृत्तिनाथांकडून त्यांना नाथ संप्रदायातील योगमार्ग, आत्मज्ञान आणि गुरुभक्तीचा वारसा मिळाला. पुढे त्यांनी विठ्ठलभक्ती आणि नामस्मरणाचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या अभंगांत गुरुकृपा आणि अंतःकरणाच्या शुद्धतेला विशेष महत्त्व दिले आहे. सोपानदेवांनी आपल्या भावंडांसोबत पैठण, नेवासा आणि पंढरपूरचा प्रवास केला. नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी "ज्ञानेश्वरी" ची रचना केली. या काळात सोपानदेवांना आध्यात्मिक वातावरणाचा सहवास लाभला. पुढे संत नामदेवांसह अन्य संतांचाही सहवास त्यांना मिळाला. संत सोपानदेवांचे साहित्यिक योगदान त्यांच्या अभंगांतून दिसून येते. त्यांच्या अभंगांत विठ्ठलभक्ती, नामस्मरण, गुरुनिष्ठा, आत्मज्ञान आणि मनःशुद्धीचे विचार साध्या व प्रभावी भाषेत मांडले आहेत.
संत सोपानदेवांच्या अभंगांचा मुख्य विषय विठ्ठलभक्ती आणि नामस्मरण हा आहे. गोविंद, माधव, राम आणि कृष्ण यांच्या नामस्मरणातून मोक्षप्राप्तीचा मार्ग त्यांनी सांगितला. बाह्य कर्मकांडांपेक्षा अंतःकरणाची शुद्धता, भक्तिभाव आणि सदाचार यांना त्यांनी अधिक महत्त्व दिले. त्यांच्या अभंगांतून जातिभेद आणि कुळाच्या अभिमानापेक्षा ईश्वरभक्ती श्रेष्ठ असल्याचा विचार व्यक्त होतो. त्यांच्या साहित्यामध्ये अभंगांबरोबरच "सोपानदेवी" या भगवद्गीतेवरील टीकाग्रंथाचा उल्लेख आढळतो. पंचीकरण, नमन, हरिपाठ आणि प्राकृत गीता यांसारख्या रचनाही त्यांनी रचल्या. संत सोपानदेव महाराजांनी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे कऱ्हा नदीच्या परिसरात संजीवन समाधी घेतली. आजही सासवड येथील त्यांचे समाधीस्थान वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात त्यांच्या समाधीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. या निमित्ताने भाविक दर्शनासाठी येतात आणि हरिनामाचा गजर करतात.
संत सोपानदेव महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩
#माऊली #संत_सोपानदेव_महाराज #रामकृष्णहरी
@navalMH येता जाता अधिकाऱ्यांना अशी पोस्टर्स दिसत असतीलच, कारवाई करायला दिवस पुरणार नाहीत जर का खरच मनावर घेतलं तर. जे अधिकारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावरही कारवाई करा.
@PMCPune
@PappuYZ@NikhilSankpal9@gajabhauX तुमच्या शब्दप्रयोगाशी मी असहमत आहे, पण अशा लोकांना एखादेवेळी अशीच भाषा योग्य असू शकते किंवा ती त्यांना समजेल अशी आहे.
I’ve posted before about the remarkable traffic discipline of the people of Aizawl, their respect for lane etiquette and the city’s no-honking policy introduced in 2017.
Today, I find myself reflecting on the outcome of that collective discipline, which this lady speaks of with such pride: the quietness of her city.
In our bustling metropolises, quietness has become a rare luxury.
As travellers, we have traditionally looked for breathtaking landscapes and magnificent monuments.
But for the #SundayWanderer in me, & I bet for many others, the ‘quest for quiet’ may well become the most compelling reason to travel.
(Video courtesy @RajeshwariRW)
@navalMH V support ur actions. Hwever don't budge to any political pressure & continue with ur good work for d Punekars. Pune needs big change in mindset & now it cn only be forced and not requested. We need officers like u & @Tukaram_IndIAS to set the expamples/benchmarks.
@Dev_Fadnavis
@flyspicejet u shall close down ur airline asap, u r nt even a notch better than a public transport bus which breaks dwn in d midway. People plan tr holidays way in advance and you cancel the flights a day before. Shame on u
@DGCAIndia u r doing nothing Abt ths spice jet issue.
@MoCA_GoI@MoCA_GoI why u r tightliped on @flyspicejet issue? Wt is stopping u frm a public statement on it? U wr silent in Indigo issue & nw on this. Why is ur ministry even exist then? Don't u care for common man? We is sleeping @DGCAIndia?
@PMOIndia
@PMCPune@Dev_Fadnavis अजून एक जागा सन सिटी रोड वर, अग्निशामक दल गल्ली, पुणे 411051 मधे शेवटी आहे जिथे असाच कचरा टाकला जातो आणि प्राणी घाण करण्यासाठी आणली जातात.
@PMCPune श्री नवलकिशोरजी राम हे चांगले काम करत आहेत. त्यांना सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य करून पुणे स्वच्छ व सुंदर करावे. प्रशासनाने ठरवले तर सर्व काही होऊ शकते. एखादी जागा जर का बंदिस्त नसेल आणि तेथे कचरा टाकला जात असेल तर त्या संदर्भात तक्रार कोठे करायची?
@Dev_Fadnavis
@sureshpprabhu I hv already suffered due to ths & made series of tweets to @MoCA_GoI
De talk Abt refund which I anyway ws going to get. Wt Abt additional burden of big sum as I had to book fresh tickets & also @flyspicejet using interest free money for 2.5 months and of many more people.