@CMOMaharashtra@Dev_Fadnavis जी
महाराष्ट्र तुम्हाला दातृत्व असलेला मुख्यमंत्री म्हणून ओळखतो.
पण 19 वर्षे झालं समग्र शिक्षा अभियानातील उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांचा टाहो तुम्ही ऐकायला तयार नाहीत.आम्हाला आता
स्वेच्छा मरणाची परवानगी देऊन उपकृत करावे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis जी
महोदय.
आज NRHM मधल्या लोकांना कायम केलं.
पण समग्र शिक्षा मधील उर्वरित कर्मचाऱ्यांना कायम करायचं म्हटलं की समित्या नेमणार.
ही समिती कधी अहवाल देणारं?
19 वर्षे झाली आम्ही खपतोय तुटपुंज��या मानधनावर.
आम्ही सरकारचं काय घोडं मारलंय?
@dadajibhuse
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis साहेब
समग्र शिक्षा अभियानातील उर्वरित कंत्राटी कर्मचारी 19 वर्षांपासून कायम करा म्हणून ओरडत आहेत. त्यांचा आवाज तुमच्या पर्यंत पोहचत नाही का?
का तुम्ही त्यांचा आवाज ऐकायचा नाही असं ठरवलंय.?
आम्ही सरकारचं ��ाय घोडं मारलंय?
इतरांना कायम करा,श्रेणी द्या
अध्यापनाचा किमान दोन वर्षाचा अनुभव,तसेच काहीजण Ph.D,NET,SET,M. Phil आहेत.
आम्ही जाहिरात,लेखी परीक्षा,मुलाखत,गुणवत्ता यादी , रोस्टर या सर्व बाबी पूर्ण करूनही अठरा वर्षे कंत्राटी सेवा करून सुद्धा सेवेत सामावून घ्यायचे तर लांबच
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis साहेब.
समग्र शिक्षा मधील अर्धे कर्मचारी कायम केले आहेत.उर्व��ित 2901 कर्मचारी अजूनही सरकार मायबाप आज ना उद्या कायम करील या आशेने मागील 18-20 वर्षांपासून कार्यरत आहेत.सरकारने अभ्यास समिती नेमली आहे.सरकारने समितीच्या शिफारशी स्वीकारून लवकर कायम करावं.🙏
समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी यांच्या संदर्भात स्थापन केलेल्या अभ्यास समिती सदस्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने गुडघ्यावर टेकून,सर्वांना नमस्कार केला व आजची बैठ�� ही यशस्वी व शेवटची बैठक असावी अशी त्यांना हात जोडून विनम्र विनंती केली असता समिती सदस्य ही भावुक झाले.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dadajibhuse शिक्षणसेवकाल��� सुद्धा केंद्रसमन्व्यक(केंद्रप्रमुख)भरती विभागीय परीक्षा द्यायला परवानगी आहे.पण समग्र शिक्षा मधील 18 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या B.Ed,M.Ed,PhD,SET परीक्षा पास असलेल्या लोकांना परवानगी नाही.हा अन्याय नाही का?
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद म्हणते पगार 20 तारखेपर्यंत मागवा म्हणजे 1 तारखेला पगार करता येईल.आजपर्यंत कधीच mpsp ने पगार 1 तारखेला होण्यासाठी बजेट वेळेवर पाठवला नाही.
जिल्ह्यावर पगार व्हायल�� 15-20 तारीख होते.या महिन्याचं अजून बजेट पाठवलं नाही.तर पगार 1 ला कसा होईल.?
केंद्रप्रमुख पदासाठीची अधिसूचना जाहिर झाली.
केंद्रप्रमुख ��रतीत विभागीय परीक्षेत समग्र शिक्षा अभियानातील विषयसाधन्व्यक्तींना किमान परीक्षा देण्याची परवानगी द्यायला पाहिजे होती.विषयसाधनव्यक्ती सुद्धा पर्यवेक्षीय यंत्रणा म्हणून काम करतात. व्यवसायिक, शैक्षणिक पात्रता सुद्धा सारखीच.
@Dev_Fadnavis
अभिनंदन...!!!
समग्र शिक्षा अभियानातील अर्ध्या लोकांचं समयोजन करुन कल्याण केल्याबद्दल.
व
समग्र मधील अर्ध्या लोकांना लटकत ठेवल्याबद्दल ही अभिनंदन....
(ता.क.आता निवडणुका संपल्यात पुढच्या निवडणुकीत पर्यंत)
@Dev_Fadnavis साहेब
हा सन 12/12/2012 चा व्हिडिओ आहे.यात तुम्ही समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यांना तुमची सत्ता येताच कायम करण्याचं आश्वासन दिलं होतं.
समग्र मधील अर्धे कायम केले.अर्ध्या साठी समिती नेमायची, त्याचा अध्यक्ष अजून सरकारला सापडेना.आणि संमतीच्या पत्रावर सही पण होईना.का बरं?
✒️ग्रामपंचायत ने आदेश दिलेले वस्तीशाळा शिक्षक -कायम
✒️NRHM कंत्राटी कर्मचारी झाले -कायम
✒️आश्रम शाळा कंत्राटी कर्मचारी झाले -कायम
✒️विद्यापिठातले रोजंदारी कर्मचारी झाले-कायम
✒️एवढंच नाहीतर समग्र शिक्षा मधील अर्धे कंत्राटी सुद्धा झाले -कायम
1/2