नागपुर जिल्ह्यातील काटोल येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताला उपस्थित प्रचंड जनसमुदायला सम्बोधित केले. स्वछ प्रतिमेच्या कर्तव्यकठोर,तड़फदार मुख्यमंत्री देवेन्द्रजी यांच्या पाठीशी उभे राहून प्रचंड जनादेश द्यावा असे आवाहन केले
महाजनादेश यात्रेच्या भंडारा येथील सभेला सम्बोधित केले. देवेन्द्र फडणवीस यांनी मागील 5 वर्षात सर्वांना बरोबर घेऊन सर्वांचा विश्वास संपादन करीत आपला कार्यकाल पूर्ण केला. अनेक वर्षा पासुन प्रलंबित समस्यांचे निराकरण केले आता महाराष्ट्र देशातील सर्व क्षेत्रात अग्रणी करण्यासाठी
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री ना. श्री विनोद तावड़े यांनी युथ एम्पावरमेंट सम्मिट च्या तयारीची पहाणी केली व कार्यकर्त्यांकडुन आयोजना संदर्भात माहिती जाणून घेतली.
GoM’s decision of full time employment for librarians who worked part time for last 22 years has been received with boundless joy. It was an absolute delight to be a part of this celebration & share the happiness of these libraries who strengthen the reading culture in the state.
मैं भी हैरान हो गया तो मैंने पूछा क्या बात है कोई घर में कोई शादी-वादी कोई प्रसंग-वसंग है क्या ! उसने कहा नहीं-नहीं भाईसाहब, आपको मालूम नहीं क्या ? अरे बहुत बड़ी खुशी की बात है वो ऐसा उछल रहा था, ऐसा उमंग से भरा हुआ था, तो मैंने कहा क्या हुआ! #MannKiBaat50
भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी स्वतःच्या जीवन चरित्राचे पुस्तक मला भेट दिले.श्री लक्ष्मण बरोबर मनमोकळी चर्चा झाली. एका महान खेळाडू बरोबर व्यतीत झालेले क्षण अविस्मरणीय अनुभव देणारे होते.
Moments of the meeting of upcoming mega event of "Youth Empowerment Summit"2019 on 4,5,6 Jan at Vasantrao Deshpande sabhagruh Nagpur.Prashant kamde, Girish Deshmukh, Babli Meshram, Kunal Pahile, Jayant Pathak were present.
कल राम मंदिर बनाने हेतु “ हुंकार “ सभा का नागपुर मैं आयोजन किया था। अब राम मंदिर मुद्दे ने देश के सभी मुद्दों को पीछे कर पहला स्थान प्राप्त किया। किसी धर्म के लोगोने इतना इंतज़ार नहीं किया जितना हिंदुओं ने राम मंदिर निर्माण के लिए किया हैं । अब राम मंदिर बनेगा और भव्य बनेगा ।
रेशीमबाग मैदान नागपुर येथे होऊ घातलेल्या "संभाजी महाराज"या महानाट्याच्या कार्यालयाचे उदघाटन माझ्या हस्ते झाले. महापौर नंदा जिचकार, प्रवीण दटके सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.माजी आमदार मोहन मते यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
चुनाव जीतने के लिए अब उम्मीदवार का विश्वास भी पार्टिपर नहीं रहा।आख़िरकार राहुलजी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी तेल लेने गई हैं ये तो कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष ही मान गये है।
केरळ पुरग्रस्त मदत निधित "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिति" ला "शिक्षक सहकारी बैंक"तर्फे 10लाखचा निधि अर्पण केला.समिति अध्यक्ष डॉ दिलीप गुप्ता, अन्नाजी मेंडजोगे, अनिल मुले, संजय नारके, धनंजय बापट उपस्थित होते.
दि.28,29ऑक्टोबर2018ला बल्लारपुर येथे होणाऱ्या यूथ एम्पावरमेंट समिट च्या तैयारी करिता आज चंद्रपुर येथे हॉटेल एन डी येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत वित्त मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी मार्गदर्शन केले.खा अशोक नेते, आ डॉ देवराव होड़ी, आ संजय धोटे उपस्थित होते.
आक्रांताओं ने हमारे इतिहास को मिटानेकी कोशिश की,इलाहाबाद यह नाम उसी साजिश का हिस्सा था।आज योगीजीने फिरसे हमारे अतीत से जोड़ने वाले"प्रयागराज"को पुनः स्थापित किया।