@MarathiRojgar काही खरं नाही
तुम्ही विदेशातल सांगताय
इथे मी ज्यांना मराठी म्हणून आणि आपलं समजून मदत केली ते सर्व गैरफायदा घेऊन गेले
काहीतर असे आहेत ज्यांच्या मुळे नोकरी जाण्याची वेळ आलेली
तेव्हा पासून ठरवलं काहीच मदत करायची नाही
@mayurjoshi999 माणसाला नक्की काय हवं आहे
हे न उलगडणार कोड तयार झालं आहे
मानसिकता, नीतिमत्ता, पैशाचा माज याच्या पलीकडे काही नाही राहिलय
माणुसकी मेली आहे पूर्ण.
आता खरे प्राणी होत चाललो आहोत आपण सर्व
हिंस्र प्राणी
@gharkekalesh Hats off to Mother's Love
But I have seen such people in my life, they just run away from their responsibilities and in the end return back to home when they need money and start to exploit their family emotionally and other people also start to visit these homes