मुंबईत पादचारी प्रथम अभियान मनपा आयुक्त यांनी वरिष्ठ निरीक्षक अतिक्रमण अधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले आहे. मात्र पी/ पश्चिम प्रवीण वाघेला मालवणी गेट ५ येथे हफ्ता दो! स्टॉल लगाओ अभियान सुरू केले आहे. मग कारवाई अश्विनी भिडे मॅडम करणार का?
@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardPN
पादचारी प्रथम ही अभियान मालवणीत होऊ शकत नाही? कारण प्रवीण वाघेला साहेब यांच्या आशीर्वादाने पदपथावर शॉवरमाँ स्टॉल सुरू आहे? हप्ता आहे भाऊ? कारवाई कशाला?
पत्ता: मालवणी गेट क्रमांक ५, हजरत अली मस्जिद समोर मुंबई ९५.
@CMOMaharashtra@AshwiniBhide@mybmc@mybmcWardPN@PiyushGoyal
पादचारी प्रथम की फेरीवाला प्रथम अभियान?
कितीही तक्रार करा हा पदचारी मार्ग कधी मुक्त होत का नाही? याला फक्त प्रवीण वाघेला यांचा आशीर्वाद? मग कारवाई कधी?
मालाड प, जनकल्याण नगर मार्ग ते काप्रिकोन ईमारत मुंबई ९५.
@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardPN@AshwiniBhide#PedestrianFirst
मालवणीत पदपथावर चालणे झाले मुश्किल?
पदपथावर शॉवरमा स्टॉल ठेवून अतिक्रमण होत आहे? मात्र टॅक्स देणाऱ्या मुंबईकर यांना अतिक्रमण माफिया त्रास देत आहे? वरिष्ठ निरीक्षक अतिक्रमण कधी कारवाई करणार?
गेट ५, हजरत अली मस्जिद समोर मुंबई ४०००९५.
@mybmc@mybmcWardPN@MPLodha@AshwiniBhide
निष्पाप झाडांची कत्तली सुरू आहे.
शासकीय भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यासाठी भूमाफिया यांनी झाडे कापून पर्यावरण नष्ट करीत आहे.
मालवणी जोरासीक पार्क आतमध्ये मुंबई 95.
@mybmc@MumbaiPolice@DGPMaharashtra यांनी कारवाई करून इतर झाडे वाचविण्यात यावे.
मालवणी गेट ६ शहीद अब्दुल हमीद मार्ग येथील विकासक याने अनधिकृत रस्ता खोदला मात्र गेल्या २ वर्षापासून पी/ पश्चिम रस्ते अभियंता आनंद जाधव या भ्रष्ट अधिकाऱ्याने ८६ लाख रूपये दंड वसूल केले नाही? बडतर्फ कारवाई कधी होणार?
@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardPN@MPLodha@PiyushGoyal
पी/ पश्चिम मालाड मालवणी परिसरात बंद पाणी निचरा पंप ठेवून डिझेल पिण्याचे काम कंत्राटदार आणि अधिकारी करीत आहे. आज दैनिक सकाळ वृत्तपत्र यांनी दखल घेऊन बातमी प्रसारित केली. कंत्राटदारावर कारवाई होणार काय?
@CMOMaharashtra@ShelarAshish@PiyushGoyal@mybmc@mybmcWardPN
पंप बंद? मीटर चालू
मालाड ( पश्चिम), मालवणी प्रभाग ३३ मध्ये पाणी निचरा पंप बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी भरत असून नागरिकांना त्रास होत आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. तसेच पंप सुरू करण्यात यावे.
@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardPN@AshwiniBhide
मालाड (प), प्रभाग ३३, खारोडी, इनासवाडी, जुलियसवाडी, आझमी नगर परिसरात उघड्या गटारांवरील धोकादायक झाकणे दुरुस्त न झाल्यामुळे केलेल्या निषेध आंदोलनाचे आज दैनिक पुढारी वृत्तपत्र यांनी दखल घेतली.
@CMOMaharashtra@ShelarAshish@AshwiniBhide@mybmc@mybmcWardPN
@
मनपा आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम यांच्या आदेशाला केराची टोपली?
इमारतीच्या मोकळ्या सेवा क्षेत्र जागेत चिली चटणी हॉटेल चे अनधिकृत बांधकाम? पी/ दक्षिण विभाग ईमारत विभागाचे आशिर्वाद?
पत्ता: वॉर्ड ५०, अरुणा रेसिडेन्सी, सुंदर नगर मुंबई ४०००६४
@AshwiniBhide@mybmc@mybmcWardPS
मालाड ( प), लिबर्टी गार्डन क्रॉस रोड 3, मेघमाला ईमारत नेव्ही कॉलनी मुंबई ४०००६४ या पत्त्यावर विकासक कामगारांचे जीव धोक्यात घालून परांची बांधून घेत आहे. सुरक्षेसाठी लागणारी साहित्य न वापरल्यामुळे जीवित हानी होवू शकते ?
@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardPN@MumbaiPolice
मालाड (प), मालवणी प्रभाग ३३, गावदेवी मंदिर, प्रगती मित्र मंडळ समोर, छेडा ईमारत बाजूस, पार्किंग मध्ये मोकळ्या जागेत 2 लोखंडी पत्र्याचे अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले असून तातडीने कारवाई करावी.
@CMOMaharashtra@AshwiniBhide@mybmc@mybmcWardPN@PiyushGoyal
मालाड ( प), जनकल्याण नगर, येथील शिव स्नेह( नवकार्मिक) इमारतीच्या पुनर्विकास कामात विकासक अनिकेत दुबे बेकायदेशीर उत्तखन करून एअर पोलुशन नियमांचे उल्लघन करून रस्त्यांवर माती टाकून प्रदूषण करीत आहे. कृपया दंड आकारून कारवाई करावी.
@CMOMaharashtra@mybmc@mybmcInfra@mybmcWardPN
कांदिवली ( प), गणेश नगर, चौधरी मार्बल गल्ली, इंडियन आर्ट ग्लास जवळ, मुंबई ४०००६७ या पत्त्यावर रस्त्याच्या ड्रेनेज मधील झाकणं तुटक अवस्थेत असून दररोज अपघात होत आहे. लहान मुलांचा जीव गेल्यावर दुरुस्त होणार काय?
@CMOMaharashtra@PiyushGoyal@ShelarAshish@mybmc@mybmcWardRS