मराठी मनाचे मानबिंदू🙏 मराठी हृदय सम्राट🚩 मराठीचा बुलंद आवाज💪 मराठी आणि महाराष्ट्राचे कैवारी🔥
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष
श्री. राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
@mnsadhikrut
आज मुंबई उपाध्यक्षा @ShalakaSalviBJP यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक २०४ ची सदस्यता अभियान नोंदणी बैठक. या बैठकीस वार्ड अध्यक्ष राजेश परळकर, @SandeepBharmal9@DamankarJanhavi@Bjpkripashankar श्री. शशांक नेरूरकर, कु. आर्या सावंत असे समिती सदस्य उपस्थित होते.
एका पाठोपाठ भ्रष्टाचारी चालले जेलात...
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
बियर, व्हिस्की, वाईन पेग रिचवले..
आता यांचे पाय अडकले खोलात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
हिंदुहृदयसम्राटांनी ज्या हाताला फटकारले..
बाप-बेटे अडकले त्याच भ्रष्टाचारी "हाता"च्या गोलात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
पाणी, जमीन, कोळसा, आसमान खाल्ले..
देश केला उध्दवस्त भ्रष्टाचाराच्या या झोलात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी...
एकाच परिवाराचा "हात" लुटमारीच्या या मेल्यात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
पक्ष कोमात, फक्त जाहिरात मात्र जोमात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
@ShivSenaUBT_@uddhavthackeray@AUThackeray
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब ��ांच्या विरोधात सामना वृत्तपत्रात अतिशय खालच्या भाषेत टिका केली आहे. त्याच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आले @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
प्रखर राष्ट्रभक्त, आमचे प्रेरणास्थान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी जी यांना पुण्यति��ी निमित्त आदरपूर्वक नमन!
#AtalBihariVajpayeeJi
#हरघरतिरंगा अभियानात सहभागी होऊन भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 202 मध्ये प्रत्येक टॅक्सीवाला फेरीवाला यांना तिरंगा वाटण्यात आले. आपणही देशाच्या अभिमानाचे प���रतीक 'तिरंगा' डौलाने फडकावून आपले देशप्रेम व्यक्त करा.
#मेरीमाटीमेरादेश
#हरघरतिरंगा
आगामी येणाऱ्या सणांसाठी भोईवाडा बिट्स यांना भाजपा युवा मोर्चा महामंत्री द. मुं. श्री संदीप भारम��� यांच्यातर्फे टी-शर्ट देण्यात आले
या टी-शर्टचे अनावरण भाजपा वार्ड अध्यक्ष @ParalkarRajesh साहेब आणि शिवडी महिला मोर्चा अध्यक्षा @DamankarJanhavi यांच्या हस्ते करण्यात आले
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्या सर्व क्रांतीवीरांना शत श��� प्रणाम ..!!
#AugustKrantiDin #ॲागस्टक्रांतीदिन
देशातील परिवर्तनवादी संघर्षाचे चळवळीचे अग्रदूत
वंचित शोषित पीडित यांच्याकरिता नेहमीच आवाज उठवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन🙏🏻
महाराष्ट्राचे कणखर कर्मयोगी विकासाभिमुख लोकनेतृत्व, शेतकरी कष्टकरी आणि जनसामान्यांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे भाग्यविधाते उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!💐
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#birthday