नवी मुंबईतील नवीन विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील संपर्क जोडणीचा विस्तार होईल आणि शहरी पायाभूत सोयीसुविधांनाही चालना मिळेल. आज या विमानतळाच्या फेज-1 चे उद्घाटन करून आनंद झाला.
पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी मेट्रो ३ च्या कामात खोडा घालणाऱ्या @AUThackeray आणि @OfficeofUT यांना त्याच मेट्रो ३ च्या माध्यमातून जोरदार चपराक मारली..
@AUThackeray यांनी आपल्या अहंकार आणि स्वार्थासाठी नागरिकांना या सुविधेपासून अनेक वर्षं वंचित ठेवलं होतं.
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या दूरदृष्टीमुळे उभारलेलं हे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलं आहे, आणि लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
#ViksitMumbai #CarshedWahiBangaya #Metro3
नमो नेत्र संजीवनी अभियान
वॉर्ड क्र 204
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी यांच्या मार्गदर्शनात वाॅर्ड अध्यक्ष श्री हर्षद पाटील यांच्या नेतृत्वात श्रीमती शलाका ताई साळवी विशेष उपस्थितीत भाजपतर्फे नमो नेत्र संजीवनी अभियान पार पडले
बाळाच्या जन्मानंतर देवाभाऊ बाळासाठी आवश्यक वस्तूंचं 'बेबी केअर किट' मोफत पाठवतो. यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या बहिणीलाही आपल्या बाळाचे सगळे लाड पुरवता येतात. आपल्या बहिणीच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यायला देवाभाऊ समर्थ आहे !
@Dev_Fadnavis@BJP4Mumbai
बाळाच्या जन्मानंतर देवाभाऊ बाळासाठी आवश्यक वस्तूंचं 'बेबी केअर किट' मोफत पाठवतो. यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या बहिणीलाही आपल्या बाळाचे सगळे लाड पुरवता येतात. आपल्या बहिणीच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यायला देवाभाऊ समर्थ आहे !
@Dev_Fadnavis@BJP4Mumbai
शिवडी वॉर्ड क्रमांक २०४ चे अध्यक्ष,
राजेश परळकर यांचा आज वाढदिवस. त्यांचे औक्षण करून साजरा केला.
कुणीही कधीही मदतीची हाक मारली की धावून जाणाऱ्या राजेश परळकर सारखे कार्यकर्तेच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे.
राजेश आपल्या कार्यातून शिवडीचा विकास होवो आपल्या हातून अशीच जनसेवा होत राहू दे याच तुम्हाला शुभेच्छा..! @ParalkarRajesh@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule@BJPSVSM17
भारताचे माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी, राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि संस्कृति मंत्रालयाच्या प्रयत्नांतून छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याचा गौरव उत्सव साजरा करण्यात आला @BJP4Mumbai@Dev_Fadnavis
"मुर्दों में भी जान डाल दें, ऐसी अमर कहानी है
वो कोई और नहीं, केवल झांसी की रानी है"!
भारतीय वसुंधरा को गौरवान्वित करने वाली महान वीरांगना रानी लक्ष्मीबाई जी के बलिदान दिवस पर कोटि कोटि नमन !
#RaniLaxmiBai
*भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व आमदार सन्मा. श्री रविंद्रजी चव्हाण साहेब व मुंबई अध्यक्ष व आमदार सन्मा. श्री आशिष जी शेलार ह्यांच्या वतीने नवनियुक्त दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाका ताई साळवी ह्यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.*