@samant_uday साहेब कामगारांचा प्रश्न मिटल्याशिवाय आपण कोणतीही परवानगी देऊ नये ही नम्र विनंती कारण गुजरात सरकारने फोर्ड मोटर्सला परवानगी देताना. तेथील सर्व कामगारांचे रोजगार टाटा मोटर्समध्ये हस्तांतरित केलेले आहेत याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकार हा प्रश्न सोडवेल ही अपेक्षा.
Shout out to the ultimate cricket fans! 🏏 The hunt for #TheSmashing6 players of the last decade is on, get ready to cheer for your favourite cricketers and help them reach the top! Stay tuned, voting begins soon! ⏰
@PawarSpeaks साहेब बाकीच्या गोष्टींवरून कामगार कायदे शेतकरी विरुद्ध कायदे याच्यावरून देशाचे लक्ष बाजूला नेण्यासाठी सुद्धा हि लोक असल्या थराला जाऊन काही कृत्य करू शकतात या सर्वांचा तसेच त्या ताई वर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध
@Subhash_Desai जनरल मोट��्स मधील सर्व कायमस्वरूपी कामगारांचे वय सरासरी ३० वर्ष असून हे सर्व कामगार संपूर्ण महाराष्ट्रभरातून या ठिकाणी कामाला येऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत त्यांचे रोजगार आले असे राहून आपण नवीन २ हजार रोजगार निर्माण करावेत ही नम्र विनंती जय महाराष्ट्र जय हिंद ...
@Subhash_Desai साहेब ज��रल मोटर्समध्ये कायमस्वरूपी १६०० व कॉन्ट्रॅक्ट मध्ये २२०० कामगार मागील १० वर्षापासून काम करत असून त्यांच्यावर २५०००हजार लोकांचा उदरनिर्वाह चालू आहे ते बेरोजगार होऊन रस्त्यावर उत���णार नाहीत याची आपण काळजी घ्यावी त्यांचे रोजगार आहे असे कायम राहावे. ही नम्र विनंती....