You wouldn’t see as many banners of British Prime Minister even in the UK, as much we have seen today in Mumbai. The city is flooded with posters put up by the Maharashtra government and one of its Deputy Chief Ministers. Almost all of them are illegal. They’ve been placed everywhere on buildings, at chauks, and even on footpaths.
The funny part is, this same Maharashtra government recently announced a new policy to control hoardings! The High Court has given strict orders many times against illegal banners, but nothing ever happens. Why? Because these banners aren’t put up by ordinary party workers but by the government itself, including the Chief Minister and Deputy Chief Minister.
@Keir_Starmer@UKinIndia@narendramodi@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmc
आपल्या चाकण जवळच्या खराबवाडी येथील संदीप कड या युवा उद्योजकाने थेट दुबई येथे घेतलेली गरुडझेप अभिमानास्पद आहे. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील या उद्योजकाने दुबई येथे 5000 स्क्वेअर फूट जागेत किचन तयार करून केलेल्या ‘Cakeologyy’ च्या आऊटलेटच उद्घाटन करताना खूप समाधान वाटलं!
#माझा_मतदारसंघ_माझा_अभिमान #Cakeologyy #Dubai #Chakan #Kharabwadi #amolteanmol #SuccessStory #Business #DubaiBusiness #DubaiLife #ComeToDubai #Abroad #BusinessInDubai #ShirurLokSabhaConstituency #MyConstituencyMyPride
👇i Hold 633 ETHs in my wallet and $GPEPE will make me a million on god!🚀✈️Lol $PEPE $BOB $TURBO $AIDOGE $FOUR $SUI $MONG $ETH $BTC $STEVE $LADYS $PSYOP $BEN
👇 Last time i saw a good memecoin was PEPE but, $GPEPE is going go crazy tonight! ✈️Lol $PEPE $BOB $TURBO $AIDOGE $FOUR $SUI $MONG $ETH $BTC $STEVE $LADYS $PSYOP $BEN
शिवाजी महाराजांबद्दल 4-5 जण बोलले, फुकाचा निषेध करण्यापलीकडे कोणी काही केलं नाही.
बाबासाहेंबाबद्दल बोलल्यावर आंबेडकरी विचारांच्या तरुणाने बोलणाऱ्याला काळे फासले.
महाराष्ट्रात आपल्या प्रतिकांसाठी फक्त आंबेडकरी समाजच सजग आणि संवेदनशील आहे. याची प्रचिती आजची घटना पाहून झाली...
BLOG: भारत जोडो यात्रा तेलंगाणामधून उद्या महाराष्ट्रात येतेय. तिथले अनुभव कसे होते...
- वैभव कोकाट यांचा ब्लॉग
#BharatJodaYatra#RahulGandhi@ivaibhavk https://t.co/Vr8pwAhDPy
सर्वोदय गणेश मंडळ, मिरज दर्गा येथील व्हिडीओ आहे. काही वर्षांपूर्वी येथे दंगली झाल्या होत्या. त्यातून धडा घेऊन पुन्हा दोन्ही समाज आनंदाने नांदत आहेत...❤️
या अनिताबाई.आमच्या बिल्डिंगमध्ये कचरावेचक म्हणून काम करतात. माझी मुलगी रावी जन्मल्यानंतर, ती अगदी तान्ही असल्यापासून तिच्याबद्दल कायम अनिताबाईंना काळजी आणि नेहमी विचारपूस.त्यांच्या हस्ते काल 'दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट'चं अनौपचारिक प्रकाशन केलं.