ब्रेक: सत्ता संघर्ष 7 जजेस बेंचकडे जाण्याची शक्यता
केस लांबणीवर टाकण्याची ठाकरे गटाची रणनीती
ठाकरे गटानं नांगी का टाकली ?
7 जज बेंचकडे केस पाठवण्याची ठाकरे गटाची विनंती
नबम रेबिया नंतर अपात्र ��मदारांचा मुद्दा
प्रक्रियेला ८ महिने लागण्याची शक्यता, निकालासाठी वाट पाहावी लागणार
माझ्या संकल्पनेतून पाथरी नगर परिषदेच्या वतीने भव्य व सुंदर स्वरूपात नव्याने उभारण्यात आलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर नवीन आठवडी बाजाराची सुरुवात काल गुरुवार रोजी झाली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर याची सुरुवात करण्यात आली, काल भाजी विक्रेते व इतर व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकुश अण्णा काकडे यांच्या निमंत्रणावरून वाडेश्वर कट्टा मध्ये सहभाग घेतला. यावेळी पुण्याच्या विविध विषयांवर पुण्यातील जाणकार मंडळी महत्वपूर्ण चर्चा करत होती. या चर्चेत सहभाग घेता आला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, #कृषिमंत्री कुठ आहेत रे 😡
हिंदुत्वाच्या नावाने ढोंग करून शेतकऱ्यांची आणि जनतेची पोट नाहीत भरत रे बाबांनो 😐🙏
दिल्ली वाऱ्��ा करून झाल्या असतील तर मायबाप जनतेकडे लक्ष द्या रे हात जोडून विनंती करतो 🥺🙏🙏
@Dev_Fadnavis
शरद युवा संवाद यात्रा पर्व 6 च्या निमित्ताने आज जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आलो असता राष्ट्रवादी युवक च्या सहकाऱ्यांनी मोटार बाईक रॅली काढून मोठ्या जल्लोषात जोरदार स्वागत केले.
त्यामुळे हे पंचनाम्याचे गुऱ्हाळ बंद करा आणि शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा व NDRF/SDRF च्या निकषानुसार दिवाळी आधी अनुदान दया.
या सर्व मागण्यासाठी पाथरी मधील युवा शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकार ला जागे करण्यासाठी आज अर्धनग्न व बोंबा मारो आंदोलन केले.@MahebubShaikh20
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. एवढं सगळं नुकसान डोळ्यासमोर असताना आणि दिवाळी तोंडावर असताना देखील प्रशासन मात्र पंचनामे करून जाणीवपूर्वक वेळ काढू पणा करत आहे.
परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान झालाय, ओला दुष्काळ व पीकविमा तात्काळ मंजूर करावा या मागणीसाठी पाथरीयेथील युवा शेतकरी भर पावसात सुद्धा उपोषण करत आहेत.
तात्काळ दखल घ्यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल #शेतकरी_वाचवा#अतिवृष्टी#पीकविमा@mieknathshinde@Jayant_R_Patil
आज शरद युवा संवाद यात्रेच्या सहाव्या पर्वाच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुका येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका व शहर कार्यकारणीचा आढावा घेतला..! यावेळी उपस्थितांच्या समोर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सांगत मनोगत व्यक्त केले.(1/1)