@mybmc फेरीवाल्यांबरोबर ज्या पालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी ही कारवाई टाळून अनधिकृत फेरीवाले पोसले त्यांच्यारती कारवाई झाली पाहिजे.
दादरचं नाही तर अन्य ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी
मुंबईत बार आणि पब मध्ये प्रचंड पैसे फ्लो होतात
दुबईत राहणाऱ्या वैद्यराज शेट्टी रामी ग्रुप वर का धाडी पडत आहे समजून घ्या
मोहितच्या रेडिओ बारला खार आणि जुहू मध्ये याचं कंपेटिशन आहे
@Yogijispeaks @gajbhau माहिती चुकीची आहे, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात येणाऱ्या बोरिवली, कांदिवली, मालाड वेस्ट,दहिसर या पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार होते या ठिकाणी मालाड सोडून बाकी चार ठिकाणी भाजप उमेदवार विजयी झाले. मागाठणे येथे शिवसेना उमेदवार विजयी झाला.
@Liberal_India1 देशाचं राहू द्या, तुम्ही महाराष्ट्रात काय?त्याचा विचार करा आता. राष्ट्रवादी दोन दगडावर पाय ठेवून आहे. काका-पुतण्या काँगेसला वेड बनवतायत. सावध व्हा 🤣