Is this really a student protest, or is something else being carried out in its name?
When a protest involves stone-pelting, vandalising public property, attacking Police and RAF personnel, attempting to breach security barricades, and disrupting public order, can it still be called a peaceful demonstration?
#संसद_मार्च
#CJPProtest
शारीरिक मर्यादा नाही, भक्तीचं बळ मोठं! एक पाय नसतानाही फुगडी खेळणारा वारकरी
॥ जय जय रामकृष्ण हरी ॥ ॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥ 🚩 #ashadhiwari2026#pandharpurwari#vitthal
🔴 जंतर-मंतर पर #सनातन धर्म का अपमान ? SC के वकीलों और @HinduJagrutiOrg ने दर्ज कराई शिकायत !
नई #दिल्ली : #जंतर_मंतर पर चल रहे छात्र आंदोलन के मंच से खुलेआम सनातन धर्म का अपमान और विवादित बयानबाजी (हेट स्पीच) का एक गंभीर मामला सामने आया है।
अवश्य देखे: https://t.co/NtzA7YBIYY
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग हा सुमारे 53.2 किमी लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याअंतर्गत 26 किमी उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि जमिनीवरील 4 पदरी मार्ग विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जलदगती वाहने आणि स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार असल्याने वाहतूक कोंडीत मोठी घट होईल. तसेच, चाकण औद्योगिक परिसर, नाशिक फाटा, पुणे रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्गांना प्रभावी जोडणी मिळाल्याने उद्योग, व्यापार आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल. परिणामी, पुणे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होण्यास मदत होणार आहे. या तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग प्रकल्पाची सविस्तर माहिती....
@narendramodi@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #RoadDevelopment #Connectivity
अरी दादा! कमिश्नर साहिबा ही 50000 की रिश्वत लेते पकड़ी गयी 👇
वाराणसी जिले की जीएसटी विभाग की डिप्टी कमिश्नर अंबिका सिंह सुबह-सुबह चाय की टपरी पर 50 हजार की घूस लेते रंगे हाथ पकड़ी गई
बाल पकड़कर घसीटते हुए ले गई विजिलेंस टीम #varanasi
लो एक भांड और आ गई है अपना समर्थन देने CJP को।🧐सोनाक्षी खाला ऐसा लग रहा है जैसे स्क्रिप्ट पढ़ रही हो तुम।😁
साल नया जरूर है आडंबर और चेहरे वही घिसे पिटे है।🧐
!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!
#आषाढ_शुद्ध_तृतीया ⛳
आझाद हिंद सेना स्थापना दिन (तिथीनुसार)
हिन्दुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या #आझाद_हिंद_सेना च्या स्थापना दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩
आषाढ शुद्ध द्वादशीला गोविंद द्वादशी म्हणतात व तो जगन्नाथाचा जन्मदिवस मानतात. या तिथीला पुष्य नक्षत्र असल्यास पुरीला समुद्रस्नानासाठी मोठी यात्रा जमते..!
कृष्ण, बलराम आणि सुभद्रा या तिघांच्याही रथांची यात्रा असते. यात्रेसाठी भारतातून लाखांवर भाविक जमतात..!
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला...🔥
शिवछत्रपतींच्या संस्कारांनी घडलेल्या महाराष्ट्रात...आई-बहिणींच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्याला सुट्टी नाही 💯
@nashikpolice#TeamDevendra