@Railwhispers@Central_Railway@RailMinIndia@IR_CRB@GM_CRly@drmmumbaicr Dear Sir, we are ALP waiting candidate of CEN01/2018.CR has lots of vaccncy but not giving any replacement or special Indent panels.We are still in waiting since 3 years
CR बोल राहा हे हमारे पास स्टाफ ज्यादा हे उनको ड्युटी 30 घंटे रेस्ट के बाद मिल राहा हे आपको कहा से ले।
रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी घेतलेल्या भरतीत १५० उमेदवारांना मनसे रेल्वे कामगार सेनेने न्याय मिळवून दिला आहे. या नवनियुक्त असिस्टंट लोको पायलट कर्मचाऱ्यांनी आज मनसेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आणि आभार मानले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. मनोज चव्हाण, श्री. संदीप देशपांडे, रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळाने रेल्वे भरती बोर्डाच्या गलथान कारभाराबाबत आणि उमेदवारांच्या समस्यांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला.
भूमिपुत्रांना रेल्वे भरतीत प्राधान्य द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे काढलेल्या मोर्चाला उदंड प्रतिसाद मिळाला. मोर्चानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने रेल्वे भरती बोर्डाच्या चेअरमन श्रीम. यात्री विटेकर यांची भेट घेतली.
@Ashataipande साहेब रेल्वे भरती मध्ये स्थानिकांना डावलून गोरखपूर आणि बिलासपूर मधून पोरांना मुंबई मध्ये घेण्यात आले आहे तरी पश्चिम रेल्वे मध्ये ७६० जागा अजूनही शिल्लक असून त्यातरी स्थानिकांना मिळाव्यात ही विनंती🙏
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष मा श्री जितेंद्र पाटील साहेब ह्यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री श्री रावसाहेब दानवे @raosahebdanve आणि महाव्यवस्थापक मध्य रेल्वे श्री अनिलकुमार लाहोटी @GM_CRly यांची मुंबई दौऱ्यादारम्यान भेट घेतली व मनसे स्वागत केले. @RailMinIndia
भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री सुनीत शर्मा मुंबईत आले असताना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील साहेब ह्यांच्या नेतृत्वात मनरेकासेना शिष्टमंडळाने त्यांचे स्वागत करत प्रलंबित ALP / TECH ह्यांची भरती , ट्रॅकमेन कामगारांच्या समस्या मांडल्या.
Respected Sir,
You have been great support during fight of employment for son of soils.
Your efforts for us make us believe in the system.
We request you to take this matter in parliament session and ED RRB for speedy action 🙏🏻
You are our ray of hope Sir 🙏🏻
@UnmeshPatilBjp
साहेब आपला मार्गदर्शनाखाली 7 जुलै 2021 रोजी मध्य रेल्वे चा हेड ऑफिस ला आंदोलन केले होते.तेव्हा GM साहेब बोलले होते की 8 दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावू.परंतु साहेब 2 महीने होऊन गेलेत तरीही काहीच हालचाल नाही
साहेब आम्हाला न्याय मिळेल का?@anilshidore@RajThackeray@BalaNandgaonkar
साहेब रेल्वे भरती मध्ये स्थानिकांना डावलून गोरखपूर आणि बिलासपूर मधून पोरांना मुंबई मध्ये घेण्यात आले आहे तरी पश्चिम रेल्वे मध्ये ७६० जागा अजूनही शिल्लक असून त्यातरी स्थानिकांना मिळाव्यात ही विनंती.. @anilshidore@RajThackeray@BalaNandgaonkar