संगणक परिचालक संघटने���ील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
मा. @mieknathshinde व मा. @Dev_Fadnavis साहेब आपण 'शासन आपल्या दारी' ही योजना राबवून गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांचा फायदा करुन दिले, त्याबद्दल आपले मनापासून ��न्यवाद, असेच कार्य नेहमी करावे व सुरजागड ची समस्या लवकर सोडवावे हि विनंती..